• Home
  • गझल आख्यान

गझल आख्यान

  • Sat, March 14, 2026
  • 2:00 PM - 3:00 PM
  • GIIS SMART Campus, 27 Punggol Field Walk, Punggol, Singapore
  • 147

Registration


Register


गझल आख्यान

नमस्कार मंडळी,

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर घेऊन येत आहे कार्यक्रम…

"गझल आख्यान – गझल समजून घेण्याचा प्रयत्न"

गझल म्हणजे काय?

शब्दांच्या पलीकडची भावना…

छंद, रदीफ, काफिया, शेर आणि आशय यांची ओळख करून देत गझलेची रचना आणि सौंदर्य उलगडणारा कार्यक्रम...

गझल ऐकण्याबरोबरच ती समजून घ्यायची असेल तर हा गझल आख्यान कार्यक्रम आवर्जून अनुभवा.

शब्दांच्या पलीकडील भावनांचा अर्थ उलगडणारा हा कार्यक्रम सादर करणार आहेत, सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक,गझलकार आणि गझल गायक डॉ आशिष मुजुमदार.

दिवस आणि वेळ:  शनिवार, 14 मार्च 2026, दुपारी 2:00 - 3:00
स्थळ: GIIS SMART Campus, 27 Punggol Field Walk, Punggol, Singapore

तिकीटांच्या किंमती खालीलप्रमाणे आहेतः

Ticket - Members / Non-members
SGD 10.00

"सोबतीचा करार" तिकीट धारकांना "गझल आख्यान" कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क असेल.

"सोबतीचा करार" कार्यक्रमाची तिकिटे दाखवणे अनिवार्य आहे.

तिकिटे लवकर बुक करा —

https://www.mmsingapore.org/event-6579037

नक्की या आणि ह्या शब्द सुरांच्या मैफिलीचा आस्वाद घ्या !!!

सस्नेह,

म.मं.सिं. कार्यकारिणी

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software