Marathi album - Advaitachi Gaani - "अद्वैताची गाणी"

१८ सप्टेंबरची २०१५ ची संध्याकाळ रंगली ती "काव्यस्वरांजली " ह्या अनोख्या कार्यक्रमाने. शब्दगंधींच्या निवडक गेय कवितांना स्वरगंधींनी चाल लावून, या कवितांचे सुंदर गाण्यांत रुपांतर केले व ही गाणी सादर केली गेली काव्यस्वरांजली या कार्यक्रमात.

या सुश्राव्य गाण्यांची म म सिं ने CD तयार केली आहे जिचे नाव आहे 'अद्वैताची गाणी'.

Order the CD

Order your copies by paying ONLINE.  We would SingPost the CD to you in Singapore within a week of receiving your complete payment.

Order Advaitachi Gaani CD here

Buy & Download Online

Click Below To Hear A Preview


CREDITS

Tabla & Percussion: Sachin Bhide  |  Keyboard and Harmonium: Akshay Avadhani  |  Flute: Pushkar Kanhere | Side Rhythm: Sachin Kulkarni

Mixed and Mastered by: Akshay Avadhani

1. "MMS theme song - गौरव गीत"
शब्द : अरुण मनोहर, वृंदा टिळक
संगीत : अक्षय अवधानी
स्वर : सर्व गायक

2. "मोरया रे बाप्पा मोरया रे"
शब्द : धनश्री जगताप 
संगीत : तनुजा साने
स्वर : तनुजा साने, अश्विनी म्हैसाळकर

3. "मंगलाचरण"
शब्द : वृंदा टिळक
संगीत : सीमा ओवळेकर
स्वर : सीमा ओवळेकर

4. "गाव माझ्या मनातलं"
शब्द : निरंजन भाटे
संगीत : अक्षय अवधानी
स्वर : मुग्धा गोडबोले-जोगळेकर, निरंजन भाटे

5. "पाऊस सिंगापुरी"
शब्द : प्रद्युम्न महाजन
संगीत : अक्षय अवधानी
स्वर : प्रीती तेलंग, प्रसन्न पेठे

6. "कुणा कसे मर्मगूज सांगू "
शब्द : नीतीन मोरे
संगीत : अक्षय अवधानी 
स्वर : सचिन जंगम

7. "मनास या काहीतरी"
शब्द : नंदकुमार देशपांडे
संगीत : सीमा ओवळेकर
स्वर : मेघा देशपांडे

8. "निघून गेली रात्रपरी"
शब्द : अरुण मनोहर 
संगीत : अक्षय अवधानी
स्वर : सचिन कुलकर्णी, विद्या सापळे

9. "पाहतो रोज मी तुला"
शब्द : नंदकुमार देशपांडे, अरुण मनोहर
संगीत : अक्षय अवधानी
स्वर : विद्या सापळे, सचिन कुलकर्णी

10. "अशी कशी रे ही रात"
शब्द : हेमांगी वेलणकर
संगीत : तनुजा साने
स्वर : सुनिती पारसनीस

11. "मन साशंक साशंक"
शब्द : जुई चितळे
संगीत : अक्षय अवधानी
स्वर : सीमा ओवळेकर

12. "शांत तू निजला समोरी"
शब्द : माधव भावे
संगीत : सचिन भिडे
स्वर : तनुजा साने

13. "शोधा शोधा गं शोधा गं"
शब्द : जुई चितळे
संगीत : सचिन भिडे
स्वर : सुनिती पारसनीस, अरुंधती साने

14. "अद्वैताची गाणी"
शब्द : वृंदा टिळक
संगीत : अक्षय अवधानी
स्वर : मोनल सावरकर

15. "पोवाडा - आता आम्ही राज्य चालविणार"
शब्द व संगीत : माधव भावे
स्वर : अमर शानबाग, प्रसन्न पेठे, 
शिरीष कुलकर्णी"संग्रही असावी अशी एक ठेव
दुसऱ्यास ऐकवावी अशी एक हाक 
मिळवली रसिक श्रोत्यांची दाद 
घेतात सूर काळजाचा ठाव"- Amit Shiyekar

"अद्वैताची गाणी ही सीडी आम्ही ऐकली. प्रथम महाराष्ट्र मंडळ सिंगपुरचे अभिनंदन. अक्षय अवधानी याची वाद्यवृंद रचना अप्रतीम. त्याचे अभिनंदन. सीडी मधील प्रत्येक काव्य रचना सुंदर. चाली अप्रतीम. वारंवार ऐकाव्यात अशा. प्रत्येक गाण्यास शास्त्रीय संगीताची उत्तम जोड़ आहे. त्याचप्रमाणे हार्मो्नियम व् तबला यांचा ताल मेळ उत्कृष्ट आहे. महाराष्ट्र मंडळ सिंगापूरला आमच्या शुभेच्छा" - Arvind Thite

Powered by Wild Apricot Membership Software