शब्दगंध (SHABDAGANDHA - MMS POETS GROUP)

'शब्दगंध' हा स्वरचित मराठी कवितांना वाहिलेला, गेली ११ वर्षं अव्याहत सुरू असणारा महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) चा मासिक उपक्रम आहे. ह्यात सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांना आमंत्रण !

Shabdagandha Meets

    • 19 Aug 2018
    • 17:30 - 21:30
    • Will be conveyed to those attending the event
    Registration is closed

    'शब्दगंध' हा स्वरचित मराठी कवितांना वाहिलेला, गेली १२ वर्षं अव्याहत सुरू असणारा महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) चा मासिक उपक्रम आहे. ह्यात सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांना आमंत्रण !

    शब्दगंधची ह्यावेळची तारीख, वेळ आणि बाकीचे तपशील खालीलप्रमाणे:

    तारीख: १९ ऑगस्ट २०१८ - रविवार
    वेळ: सायं ५.३० वा

    विषय:
    १. जोखीम
    २. सोबत जोडलेला फोटो
    3.
    कधी कधी ... .
    ४. तुज मागतो /मागते मी आता ..... (समस्या पूर्ती )


    कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्यांनी कार्यक्रमाच्या निदान तीन दिवस आधी नोंदणी करावी.

    कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी shabdagandha@mmsingapore.org ला संदेश पाठवा.

    आपली नम्र,
    कार्यकारिणी
    महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर)

Recent forum updates

  • There are no forum topics to display.


Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software