Ordinary Membership
| Associate Membership
| Associate Corporate Membership
| Life Membership
|
मित्रांनो, परदेशात येऊन दिवाळी, गणपती, नवरात्री यांची मजा लुटायची आहे नं? कांदा-भजी, पोहे आणि गरमागरम चहा यांच्यासोबत मित्रांशी गप्पा-गोष्टी करायच्या आहेत का? काय म्हणता, कविता आवडतात? मग साहित्यप्रेमी मित्रांसोबत बसून स्वतःच्याही चारोळ्या ऐकवायच्या आहेत का?
मनोरंजनाचे कार्यक्रम सवलतीच्या दरात बघायला सगळ्यांनाच आवडेल. आम्हाला, आमच्या मुलाबाळांना गायनामधे, नाच सादर करण्यामधे, अथवा नाटकात काम करण्यात इंटरेस्ट आहे. आम्हाला आमची कला लोकांपुढे सादर करायची आहे. मग महाराष्ट्र मंडळ हा एक उत्तम मंच आहे.आपले कलागुण जोपासण्यासाठी आणि नविन हुन्नर शिकण्यासाठी अशी सुसंधी सोडू नका.
हे सगळं अगदी सहज शक्य आहे, आपल्या सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळाचे सभासद बनून !!
मंडळाचं सभासदत्व घेतलं की तुमच्यासारख्या इतर दिलखुलास मंडळींच्या सहज ओळखी होतील आणि नवनवीन उपक्रमांची माहितीही होईल.
सिंगापूरच्या लाखो भारतीय बांधवांना महाराष्ट्रातील लोकांशी आणि दोन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या महाराष्ट्रीय संस्कृतीशी जोडणारा दुवा म्हणजे इथलं महाराष्ट्र मंडळ. सातत्याने होणा-या भेटीगांठी, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून आबालवृद्धांच्या कलागुणांचा विकास, संगीतसाधना, असे फायदेच फायदे !
मग ठरलं? सभासदत्वाचा अर्ज आजच भरूनच टाका !
Benefits of membership
Hey friends, don't you feel left alone in Pardes when all your friends are celebrating Diwali, Ganapati or Navratri in high spirits back in India? Don't you feel like having garam-garam kanda bhajji or batatyache pohe with assal chahaa interspersed with gappa goshti? Don't you feel like reading self written Marathi charolya to your friends?
Who would not like to enjoy discount on the variety of entertainment events! All of us with some talents such as singing, acting, social skills, oratory skills as well as any form of artistic talents would love to join MMS. MMS provides a ready forum not only for displaying the talents, but also for for sharpening our skills by active interaction!
You can find all these wishes coming true right here at MMS once you sign up for membership!