• Home
 • गणेशोत्सव २०१४

गणेशोत्सव २०१४

 • Fri, August 29, 2014
 • Tue, September 02, 2014
 • GIIS Queenstown

Registration

 • Annual fee paid adult members, for all the four days of Ganesh utsav 29 Aug to 2 Sept, except Aarsa- Mangala Khadilkar programme on 30 Aug. Guest ticket $20
 • All programs in Ganesh utsav during 29 Aou to 2 Sept, including Aarsa, Guest ticket $30
 • Children . Must be below 12 years age.
  For all programmes in Ganesh utsav
 • Mangala Khadilkar programme Aarasa-
  On 30 Aug. Guest ticket $20

Registration is closed

 

गणेशोत्सव २०१४

विविध गुणदर्शन

 

गणेशोत्सव हा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा सण.महाराष्ट्र मंडळामध्ये हा सण दरवर्षी

अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. गणेशोत्सव साजरा करण्याचे हे आपले विसावे

वर्ष! ह्या वर्षी गणेशोत्सव २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर ह्या काळात साजरा होणार आहे.

यंदाचा खास कार्यक्रम म्हणजे शनिवार ३० ऑगस्टला, सुप्रसिद्ध लेखिका मंगला खाडिलकर

प्रस्तुत आरसा. आपला सर्वांचाच आवडता विविध गुणदर्शन हा कार्यक्रम

रविवार, ३१ ऑगस्ट ह्या दिवशी सादर होणार आहे.

तर मग लवकरात लवकर आपल्या येण्याची सूचना मंडळाच्या नविन ई-संस्थळावर द्या.

 

                 
कार्यक्रम पत्रिका
(Schedule)
 
     
तारीख (Date) वेळ (Time) कार्यक्रम (Programme)
     
शुक्रवार सकाळ - ७ वाजता  गणपती प्रतिष्ठापना
२९ ऑगस्ट २०१४ संध्याकाळ - ७ वाजता  आरती-प्रसाद/ जे जे उत्तम 
    ( साहित्यवाचन कार्यक्रम)
     
शनिवार सकाळ - ९.३० वाजता  आरती-प्रसाद
३० ऑगस्ट २०१४ संध्याकाळ - ५ वाजता मंगला खाडिलकर प्रस्तुत
आरसा
  संध्याकाळ- ७.३० वाजता  आरती-प्रसाद
     
रविवार सकाळ-९.३० वाजता  अथर्वशीर्ष पठन
आरती-प्रसाद
३१ ऑगस्ट २०१४ संध्याकाळ- ४.३० वाजता विविध गुणदर्शन कार्यक्रम
  संध्याकाळ- ७.३० वाजता आरती-प्रसाद
     
सोमवार सकाळ - ७.३० वाजता आरती-प्रसाद
१ सप्टेंबर २०१४ संध्याकाळ- ७.३० वाजता आरती-प्रसाद
     
मंगळवार सकाळ - ७.३० वाजता आरती-प्रसाद
२ सप्टेंबर २०१४ संध्याकाळ - ७ वाजता आरती-प्रसाद
विसर्जन मिरवणूक
कार्यक्रम शुल्क
(Ticket rates)
   
  सभासद (Members) अभ्यागत (Guests)
     
गणेशोत्सव
सर्व दिवस
15 $ 20 $
     
मंगला खाडिलकर
कार्यक्रम- आरसा
10 $ 20 $
     
समावेशक तिकीट 20 $ 30 $
     
५ ते १२ वयोगट 8   $ 8   $
     
     
                              

         

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software