चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आपला गुढी पाडवा आपण सगळे महाराष्ट्र मंडळात एकत्र साजरा करत असतो. सालाबादप्रमाणे यावर्षीही आपण एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नेहमीप्रमाणे आपल्या सहकार्याची आणि भरघोस प्रतिसादाची अपेक्षा आहे.
चहापान व नाव नोंदणी
गुढी उभारणे व गुढी पूजन
नवीन कार्यकारिणीची ओळख
ऋतुगंध समितीची ओळख व ऋतुगंध प्रकाशन
वेशभूषा कार्यक्रम - विषय 'भारतातील विविध राज्ये'
क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण
सहभोजन
Tickets-
(Discounted tickets must be purchased by 18 March 2015
Members------------- Discounted $15 Normal $20
Guests--------------- Discounted $25 Normal $35
Children 5-11+ ------Discounted $10 Normal $10
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113 Fax # : 63993699