तुम्ही ह्या आधी कधी फारसं लिहिलेलं नसेल पण तुम्हाला लिहिण्याची इच्छा असेल तर तुम्हांला लिहितं करण्यासाठी. किंवा सध्या काही सुचत नाहीये …… writers' block वगैरे असलं काही भारी झालं असेल तरी थोडी मदत व्हावी म्हणून. आम्ही सर्जनशील लेखन कार्यशाळेचं… Creative Writing Workshop असं त्याला आपण रोजच्या मराठीत म्हणतो … तर या कार्यशाळेचंही आम्ही आयोजन करतो आहोत.
Creative Writing Workshop Details Date: 18th April 2015 Time: 10.30am to 12.30pm Venue: Function Room, Trellis Tower Condominium, Toa Payoh Lorong 1, Singapore 319773. Fees: MMS members - $5, Non-members-$10 Kindly register for the event at mms.wildapricot.org by 16th April 2015
अधिक माहिती साठी संपर्क साधा राजश्री लेले (९६४६५०५१) किंवा अस्मिता(८१६८६१४२) यांच्याशी.
Established 1994 | UEN S94SS0093G20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113 Fax # : 63993699