• Home
  • SG50- MMS Walk

SG50- MMS Walk

  • Sat, August 08, 2015
  • 7:00 AM - 8:30 AM
  • Fort Canning Park

Registration

  • Open for all.

Registration is closed

यावर्षी ऑगस्टमध्ये  सिंगापूरच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण होत आहेत.  या निमित्ताने अनेकविध उपक्रम आणि छान छान कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. 

आपल्या महाराष्ट्र मंडळाचा खारीचा वाटा  म्हणून आपण ८ ऑगस्ट यादिवशी सकाळी एका Walk चं  आयोजन करत आहोत.

रोजच्या धावपळीत अनेकदा आपण, येता जाता दिसणारी ठिकाणं  सुद्धा फारशी जाऊन पाहात नाही आणि जेव्हा कधी आवर्जून जातो तेव्हा मात्र 'अरेच्चा, किती मस्त आहे ही  जागा, इतक्या वर्षांत कधीच कसे आलो नाही इथे!!' असं हमखास वाटतं.  तेव्हा मित्रांनो, एक दिवस लवकर उठा, walk ला या. तुम्हाला तिथलं  वातावरण नक्की आवडेल याची खात्री आमची!

Directions - meeting point 'Stamford Green', after taking escalator to the park.  As shown in attached map.

स्थळ: फोर्ट कॅनिंग पार्क 

Dress Code- Red and white sports attire

वेळ: सकाळी ७ नावनोंदणी 

Walk ची वेळ: ७३० ते ८१५ 

८१५ ते ८३०: फलाहार व 'आजच्या तंत्रयुगात आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी' याविषयी नेत्रतज्ञ डॉ. अजीत वागळे यांचे मार्गदर्शन. (at Picnic Terrace)

अधिक माहितीसाठी फोन करा      समीर कोझरेकर 97296165 /      सदानंद राजवाडे 90886084 -   

किंवा लिहा -feedback@mmsingapore.org.

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software