• Home
 • Gudhi Padwa 2016 - Swarabhishek - Shounak Abhisheki's Semi Classical & Natya Sangeet Concert

Gudhi Padwa 2016 - Swarabhishek - Shounak Abhisheki's Semi Classical & Natya Sangeet Concert

 • Sun, April 10, 2016
 • 9:00 AM - 1:00 PM
 • Auditorium of Global Indian International School, Queenstown Campus 1 Mei Chin Road, S149253

Registration


Online bookings closed. Tickets are available to purchase by cash at venue.

(Click here to go to the English version)

नमस्कार मंडळी,

Happy New Year, Gong Xi Fa Cai नंतर आता चाहूल लागली आहे ती मराठी नवीन वर्षाच्या आगमनाची आणि त्याच्या स्वागतासाठी 'महाराष्ट्र मंडळ सिंगापूर'ने काही खास बेत आखला आहे. गुढी पाडव्याच्या निमित्ताने सादर करीत आहोत -  

स्वराभिषेक

पं. शौनक अभिषेकी यांची उपशास्त्रीय आणि नाट्य-संगीत मैफल

साथीला आहेत हार्मोनियमवर श्री. राया कोरगावकर आणि तबल्यावर श्री. नवाझ मिरजकर

१० एप्रिल २०१६  - GIIS सभागृह, क्वीन्सटाऊन 

कार्यक्रमाची रूपरेषा 
सकाळी ९:०० ते ९:३०  :  सभासद - नोंदणी व चहापान 
सकाळी ९:३० ते १०:००  :  गुढी पूजन
सकाळी १०:०० ते १२:३०  :  पं. शौनक अभिषेकी मैफल 
दुपारी १२:३० ते १:००  :  मराठमोळी मेजवानी 

खास आकर्षणे  : 

 • नवपरिणीत दाम्पत्यांच्या हस्ते गुढी पूजन 
 • मैफिलीच्या वेळी लहान मुलांसाठी वेगळी मनोरंजनाची सोय
 • महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या नवीन कार्यकारिणीची ओळख 
 • जेवणाच्या वेळी उखाणे घेण्याचा लोकप्रिय कार्यक्रम 
 • फोटोशूटसाठी पारंपारिक मराठी पोशाख करून या ही आग्रहाची

  विनंती :)

 • ७ एप्रिल आधी  तिकीट घेतल्यास सवलतीचे दर

 • मराठमोळे सुग्रास जेवण (तिकीटदरात समाविष्ट)

 • तिकीट घेण्याची नवीन Online सोपी पद्धत - एका झटक्यात सर्व तिकीटे घेण्याची सोय

तेंव्हा १० एप्रिलची रविवार सकाळ ही स्वराभिषेकात नाहून निघण्यासाठी आणि सुग्रास जेवणाचा आस्वाद घेत, पगडी-उपरणं-नथ-शेला अश्या मराठमोळ्या भरजरी वातावरणात नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी राखून ठेवा. 

संपूर्ण कार्यक्रमाचा तिकीट दर खालीलप्रमाणे (तिकीटदरात जेवण समाविष्ट)

७ एप्रिल आधी बुकिंग करणाऱ्यांना सवलतीचे दर :
सभासद : S$२५, पाहुणे :  S$३५
५ ते १२ वयोगटातील मुले : S$१०, ५ वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश 

८ एप्रिलपासून पुढे तिकीट दर खालील प्रमाणे :
सभासद : S$३०, पाहुणे : S$४०
५ ते १२ वयोगटातील मुले : S$१५, ५ वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश 

तेंव्हा लवकरात लवकर आपली तिकिटे नोंदवा म्हणजे आम्हालाही जेवण आणि इतर व्यवस्था करण्यास सोयीचे होईल. 

REGISTER

जाहीरात वा प्रसिद्धीसाठी संपर्क साधा pro@mmsingapore.org वर.

भेटूया लवकरच. 
सस्नेह,
आपली कार्यकारिणी
महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर)


MMS Presents

PANDIT SHOUNAK ABHISHEKI

A Maestro Vocalist who combines Agra & Jaipur styles of Hindustani Classical Music

In A Semi Classical & Natya Sangeet Concert
SWARABHISHEK

at MMS Gudhi Padwa 2016
(Marathi New Year)

Accompanied by
Shri Raya Korgaonkar on harmonium
& Shri Nawaz Mirajkar on tabla

Date: 10th April 2016
Venue : GIIS Queenstown Auditorium
Dress Code : Marathi Traditional

Programme:

9:00am - 9:30am - Registration & Tea
9:30am - 10:00am - Traditional Gudhi Pujan
10:00am - 12:30pm - Concert by Pt Shounak Abhisheki
12:30pm - 1:00pm - Traditional Marathi Festive Lunch

Tickets: (Include Lunch & Tea)

Booked by 7th April 2016:
Member - S$25, NonMember - S$35
Kids (5-12 yrs) - S$10, Kids (below 5yrs) - Free

Booked after 7th April 2016 (Including walk-Ins):
Member - S$30, NonMember - S$40
Kids (5-12 yrs) - S$15, Kids (below 5yrs) - Free

Highlights:

 • Traditional Gudhi Pujan by the Newly Wed Couples
 • Marathi Dress Up To The Hilt & Photoshoot
 • Popular Programme of Impromptu Marathi Ukhane
 • Separate Entertainment For Kids During Concert
 • Traditional Delicious Marathi Lunch Menu
 • Membership Applications and Renewals
 • Introduction of the Newly Elected MMS Committee 2016
 • Easy new ONLINE booking process - book all tickets in one go
Book your tickets early (and preferably online) so we can plan the food and other arrangements better. Booked tickets can be collected from the Registration counter at the venue.

* For sponsorship opportunities, please email pro@mmsingapore.org

This will be the first event of the new committee. We look forward to starting our year in your company, in Marathi style.

See you,
Executive Committee 2016
Maharashtra Mandal (Singapore)


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software