• Home
  • शब्दगंध‏ मे २०१६ Shabdgandh

शब्दगंध‏ मे २०१६ Shabdgandh

  • 14 May 2016
  • 17:30 - 21:30
  • Check with feedback
  • 30

Registration


Registration is closed

'शब्दगंध' हा स्वरचित मराठी कवितांना वाहिलेला, गेली ११ वर्षं अव्याहत सुरू असणारा महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) चा मासिक उपक्रम आहे. ह्यात सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांना आमंत्रण !

शब्दगंधची ह्यावेळची तारीख, वेळ आणि बाकीचे तपशील खालीलप्रमाणे:

तारीख : १४ मे २०१६ - शनिवार
वेळ : सायंकाळी ५.३० वा

विषय :

१) कौतुक   

२) सोबत जोडलेला फोटो…. (Please see attachment)

३) बालपण…. (एक संकल्पना…. )

४) आम्हा न कळे ज्ञान … (समस्यापूर्ती)


कार्क्रमात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्यांनी कार्यक्रमाच्या निदान तीन दिवस आधी नोंदणी करावी .

कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी  नन्दकुमार देशपांडे (९१९१२६४७) यांच्याशी संपर्क साधावा. अथवा, मंडळाच्या कार्यकारिणीस संदेश  पाठवा.

आपली नम्र,
कार्यकारिणी
महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर)

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software