महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) तर्फे दर वर्षी अनेक उत्तमोत्तम आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रम सादर केले जातात. अश्या कार्यक्रमांमध्ये व्यासपीठ आणि प्रेक्षागृह यातला महत्त्वाचा दुवा असतो तो म्हणजे सूत्र-संचालक ! सादरीकरणाच्या आधीची वातावरण निर्मिती असो किंवा कार्यक्रमातील वेगेवेगळ्या धाग्यांना गुंफत पुढे नेण्याचं काम असो, सूत्रधार चपखल शब्दांत प्रेक्षकांना बांधून ठेवतो.
वर्षभरातल्या अनेक कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या सूत्र संचालकांच्या शोधात आम्ही आहोत. त्यासाठी एक निवड चाचणी १४ ऑगस्ट रोजी होणार आहे. तेंव्हा इच्छुक मित्र - मैत्रिणींनो, या निवड चाचणीसाठी लवकर नाव नोंदवून टाका.
अधिक माहिती खालीलप्रमाणे -
सस्नेह, कार्यकारिणी २०१६
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113 Fax # : 63993699