• Home
  • शब्दगंध‏ ऑगस्ट २०१६ - Shabdgandha August 2016

शब्दगंध‏ ऑगस्ट २०१६ - Shabdgandha August 2016

  • Sat, August 20, 2016
  • 5:30 PM - 9:30 PM
  • Will be conveyed to those attending the event
  • 30

Registration


Registration is closed

'शब्दगंध' हा स्वरचित मराठी कवितांना वाहिलेला, गेली ११ वर्षं अव्याहत सुरू असणारा महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) चा मासिक उपक्रम आहे. ह्यात सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांना आमंत्रण !

शब्दगंधची ह्यावेळची तारीख, वेळ आणि बाकीचे तपशील खालीलप्रमाणे:

तारीख :  २० ऑगस्ट २०१६ - शनिवार
वेळ : सायंकाळी ५.३० वा

विषय :
१. अपेक्षा
२. सोबत जोडलेला फोटो  (Please see attachment )
३. करमणूक ...... ( एक संकल्पना  )
४. चुकचुकली  पाल एक .....  ( समस्यापूर्ती )


कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्यांनी कार्यक्रमाच्या निदान तीन दिवस आधी नोंदणी करावी.

कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी shabdagandha@mmsingapore.org ला संदेश पाठवा.

आपली नम्र,
कार्यकारिणी
महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर)

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software