• Home
  • MMS Dandiya & Bhondala 2016

MMS Dandiya & Bhondala 2016

  • Sun, October 09, 2016
  • 6:00 PM - 9:30 PM
  • Global Indian International School, 1 Mei Chin Road, S 149253

Registration


Registration is closed
नमस्कार मंडळी,

गणपती बाप्पा गावाला गेल्यावरसुद्धा अजून ढोल ताशाचे आवाज कानात घुमत आहेत ना? आता थोडा त्यांचा ताल फक्त बदलूया कारण महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) खास लोकाग्रहास्तव घेऊन येत आहे MMS दांडिया !!

या नवरात्रात वेगवगेळ्या परंपरांचा मेळ घालून आपण आधी पारंपरिक भोंडला साजरा करणार आहोत आणि त्यानंतर टिपऱ्यांच्या साथीने, DJ च्या धमाल ठेक्यावर दांडियाची मजा लुटता येईल. 

तारीख : ९ ऑक्टोबर २०१६, रविवार 
वेळ : संध्याकाळी ६ ते ६.३० - भोंडला 
        ६.३० ते ९.३० - दांडिया 
स्थळ : GIIS (क्वीन्सटाऊन)

खास आकर्षणे 

  • उत्कृष्ठ वेशभूषा आणि नृत्य-कौशल्य यासाठी विशेष पारितोषिके 
  • DJ म्युझिक बरोबर मराठी गाण्यांचीही धमाल 
  • स्वत:च्या टिपऱ्या आणू शकता किंवा कार्यक्रम स्थळी टिपऱ्या विकत मिळतील
  • फूड स्टॉल्सवर खाद्यपदार्थ विकत घ्यायला उपलब्ध असतील 

तिकीट दर :

  • सभासद : १०$
  • पाहुणे : १५$
  • ५ वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश 
वेबसाईट वर तिकीट घेतलेल्यांना ती कार्यक्रम स्थळी मिळतील. त्यासाठी वेगळे टेबल असेल. वेबसाईट वर घेतलेली पण पैसे न भरलेली तिकिटे ९ अाॅक्टोबर ला रद्द करण्यात येतील. तुम्ही ती कार्यक्रम स्थळी विकत घेऊ शकता.

तेंव्हा मंडळी भोंडल्याच्या गाण्यांवर फेर धरायला आणि नंतर दांडियाच्या तालावर झिंगाट व्हायला तयार व्हा !! अगदी पुढच्याच रविवारी कार्यक्रम येऊन ठेपला आहे तेंव्हा उशीर न करता पटापट आपली तिकिटे नोंदवून टाका.

लवकरच भेटू. 
सस्नेह,
कार्यकारिणी २०१६ 

MMS is back with its Dandiya after a break of 2 years. Join us for a traditional marathi Bhondla and then a dhamal dandiya evening this year with your friends and family.

There'll be
- Prizes for best dress and best dancing for Ladies, Men and Kids
- Professional DJ & Marathi songs too
- Airconditioned venue
- Food on sale
- Bring your own dandiya sticks or buy at venue

Date: Sunday 9th October 2016
Time: 6:00pm - 9:30pm
Venue: Global Indian International School Auditorium, Queenstown Campus, 1 Mei Chin Road, S 149253


Programme:
6:00 - 6:30pm : Bhondla
6:30pm - 9:30pm : Dandiya

Fees:

MMS Members - 10S$
Non-Members - 15S$
Kids below 5 - Free

We prefer you to book and pay for your tickets online and collect your entry bands at venue. There will be a separate counter for prepaid tickets. Unpaid tickets on the website will be cancelled at Sunday 9th October. You can purchase them freshly at the venue at the walk-in tickets table.

Avoid the line ! Book your tickets ONLINE now.

For more information, please email feedback@mmsingapore.org or call Kaustubh @ +65-84883299

See you,

Warm Regards,
- MMS Karyakarini

P.S.: Download bhondla songs here.

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software