• Home
  • Tuze Geet Ganyasathi - MMS's Musical Tribute to Mangesh Padgaonkar

Tuze Geet Ganyasathi - MMS's Musical Tribute to Mangesh Padgaonkar

  • Sat, February 04, 2017
  • 4:00 PM - 7:00 PM
  • Auditorium - Singapore Polytechnic, 500 Dover Road 139651

Registration

(depends on selected options)

Base fee:
  • Same ticket for all rows. Come early to grab good seats. You can register your member and nonmember guests by clicking "Add Guest" after your registration is complete.

तुझे गीत गाण्यासाठी - कविवर्य मंगेश पाडगावकर यांना ममसिं चा सलाम !


नमस्कार मंडळी 

वाचनालय दिनानिमित्त सादर करत आहोत, ममसिं स्वरगंधच्या गुणी कलाकारांची प्रस्तुती - मंगेश पाडगावकर यांच्या कविता व गीतांचा बहारदार कार्यक्रम 'तुझे गीत गाण्यासाठी' !

कार्यक्रमाचा तपशील :

दिनांक - शनिवार, ४ फेब्रुवारी २०१७
वेळ : संध्याकाळी ४.०० वाजता
स्थळ : सिंगापूर पाॅलिटेक्निक आॅडिटोरियम, ५०० डोव्हर रोड, 

तिकिटांचे दर :
ममसिं सदस्य - $१५
सदस्येतर - $२५
* २ वर्षाखालील मुलांना तिकीट नाही.
* मुक्त आसनव्यवस्था !
** चहा, खाणे आणि जेवण विकत घेण्यास उपलब्ध असेल.

तर मित्रहो, पाडगावकरी शब्दांचा आनंद लुटुया आणि या जिप्सी कवीच्या प्रेमात पुन्हा एकदा पडूया !

कारण.....

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं !
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !!

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software