• Home
  • Ganeshotsav 2017 - ONLINE BOOKING

Ganeshotsav 2017 - ONLINE BOOKING

  • Fri, August 25, 2017
  • Tue, August 29, 2017
  • Global Indian International School, Queenstown Campus

Registration


Registration is closed

<<SCROLL DOWN FOR ENGLISH TEXT>>

नमस्कार मंडळी,

थोड्याच दिवसात गणरायाचं आगमन होणार आहे आणि महाराष्ट्र मंडळाने दर वर्षी प्रमाणेच या वर्षीही गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु केली आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाचा उत्सवही दणक्यात होणार यात शंका नाही. शुक्रवारी, २५ ऑगस्टला श्रींची प्रतिष्ठापना झाल्यापासूनचे ५ दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांनी रंगून जाणार आहेत. विद्या आणि कला याचं दैवत असलेल्या बाप्पाची आपण याहून सुयोग्य आराधना कशी करणार?

गणेशोत्सवातील कार्यक्रमांची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे.


आता गणेशोत्सवाची तिकीट विक्री सुरु करीत आहोत तेंव्हा मंडळी लवकरात लवकर आपली तिकिटे नोंदवून टाका.

तिकीट दर आणि इतर तपशील खालीलप्रमाणे - 

दर दिवसाच्या जेवणाचे कुपन

  • वेबसाईट वर २३ ऑगस्ट पर्यंत : १० S$
  • कार्यक्रम स्थळी २५ ऑगस्ट पासून (फक्त त्या त्या दिवसाचे) : १५ S$
कार्यक्रम
  • विविधगुणदर्शन : ५ S$
  • लहान मुलांची बालगीत मैफील : ५ S$
  • ईर्शाद : सदस्य १५ S$, सदस्येतर २५ S$
कृपया नोंद घ्या:
  • ५ वर्षाखालील मुलांचे तिकीट घेण्याची गरज नाही. बाकी सर्वांना एकाच दराचे तिकीट आहे.
  • कार्यक्रमात भाग घेणार-यांनी ज्या दिवशी त्यांचा कार्यक्रम अाहे त्या दिवसाच्या जेवणाचे व कार्यक्रमाचे तिकीट घेणे गरजेचे नाही. या बद्दल काही शंका असल्यास तुमच्या कार्यक्रमप्रमुखास विचारू शकता.
  • २३ ऑगस्ट पर्यंत ज्या तिकिटांचे पैसे जमा होणार नाहीत ती रद्द करण्यात येतील व कार्यक्रम स्थळी तेथील दराने घ्यावी लागतील. तरी वेबसाईट वर घेतलेल्या तिकिटांचे पैसे त्वरीत भरावे ही विनंती.
  • कार्यक्रम स्थळी जेवणाची मर्यादित तिकिटे उपलब्ध असतील याची कृपया नोंद घ्यावी. निराशा टाळण्यासाठी वेबसाइट वर २३ ऑगस्ट पर्यंत बुक करावीत ही विनंती 
  •  एकत्र सर्व कुटुंबाची वा मित्रमैत्रिणींची तिकिटे घेण्याची सोय.
  • ईर्शाद ची तिकिटे घेताना सर्व सभासदांची नावे लिहिणे गरजेचे. सभासदत्व तपासले जाईल.

तिकिटांच्या अधिक माहितीसाठी संपर्क करा स्मिता अंबिके ८१४३७७९० यांना.

गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया !!

सस्नेह,
ममंसिं कार्यकारिणी २०१७

---------------------------------

Dear friends,

Ganesh festival, the highlight of the year, is just around the corner. The excitement is at the peak and all your enthusiastic reactions to the program schedule shared last week are pushing us to prepare for the festival with more zeal. Needless to say that the donations, volunteer registrations that are flowing in are a big support too.

The events lineup is like this:



We are happy to announce that the ticket sales for the Ganesh Festival are now open. So Please book your tickets soon and get ready for the rocking week-long celebration !!

Ticket rates and other details are as below:

Dinner Tickets (per day):

  • Online till 23rd August : S$ 10
  • Walkin at the event venue (only that day's tickets) : S$ 15

Programme Entry Tickets

  • Kilbil Gaani - Kids Baalgeet Orchestra : S$ 5
  • Vividha Gunadarshan - MMS Members' Variety Entertainment Programme : S$ 5
  • Irshad by Sandeep Khare & Vaibhav Joshi - A Superhit Poetry Programme : MMS Members S$ 15, NonMembers S$ 25

Please note that:

  • Kids below 5 yrs of age do not require tickets. Everyone who is 5 yrs of age above has same ticket.
  • Performers need not purchase programme and dinner ONLY FOR THE DAY THEY ARE PERFORMING. Please get this validated by your MMS programme anchor.
  • There's a very easy online way of purchasing tickets of all your family and friends in one go. Please book online to help us with our logistics.
  • For tickets bought online, please do make the payment by 23rd August. Unpaid tickets would be cancelled and you would have to purchase them at walk-in rates at the venue.
  • Walkin tickets for programmes and lunch/dinner will be available at venue but walkin lunch/dinner tickets would be limited in number.
  • Please do mention each members name while purchasing Irshad tickets. Membership will be verified for issuing tickets at member rate.
If you need any assistance with ticket bookings, please message Smita Ambike on +65-81437790.

Ganpati Bappa Moraya !!

See you at the programmes !
- MMS Karyakarini 2017

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software