• Home
 • MMS Dandiya & Bhondala 2017

MMS Dandiya & Bhondala 2017

 • Sat, September 30, 2017
 • 6:00 PM - 9:30 PM
 • Global Indian International School, 1 Mei Chin Road, S 149253

Registration


Registration is closed

ONLINE TICKET BOOKING IS CLOSED. TICKETS WILL BE AVAILABLE TO PURCHASE AT THE VENUE FROM 6PM.

Dandiyas will be available to purchase at venue as a nominal price. Quantity is limited. Payment by cash only. You can bring your own dandiyas if you do not want to purchase new.'जुल्मी संग आँख लड़ी, जुल्मी संग आँख लड़ी रे' अशा अतिशय जुन्या तरल नाजूक गाण्यांपासून ते अलिकडच्या 'ढोली तारो ढोल बाजे' अशा रांगड्या गाण्यांपर्यंत दांडियामधे प्रवेश मिळवलेल्या लोकप्रिय गांण्यावर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत दांडिया खेळायची मजा काही अौरच !

तर मग मंडळी, काढा आपले ठेवणीतले चनिया चोळी घागरे आणि केडीयू चोर्नो फेटो बाहेर आणि व्हा तयार गरबा, दांडिया आणि सनेडो साठी !

या नवरात्रात वेगवगेळ्या परंपरांचा मेळ घालून आपण आधी पारंपरिक भोंडला साजरा करणार आहोत आणि त्यानंतर टिपऱ्यांच्या साथीने, DJ च्या धमाल ठेक्यावर दांडियाची मजा लुटता येईल. 

३० सप्टेंबर २०१७, शनिवार 
संध्याकाळी ६ ते ६.३० - भोंडला
६.३० ते ९.३० - दांडिया 
GIIS (क्वीन्सटाऊन)

खास आकर्षणे 

 • उत्कृष्ठ वेशभूषा आणि नृत्य-कौशल्य यासाठी विशेष पारितोषिके 
 • DJ म्युझिक 
 • स्वत:च्या टिपऱ्या आणू शकता किंवा कार्यक्रम स्थळी टिपऱ्या विकत मिळतील
 • फूड स्टॉल्सवर खाद्यपदार्थ विकत घ्यायला उपलब्ध असतील 

तिकीट दर :

 • सभासद : १०$
 • पाहुणे : १५$
 • ५ वर्षाखालील मुलांना व ६० वर्षावरील मोठ्यांना मोफत प्रवेश 
तेंव्हा मंडळी भोंडल्याच्या गाण्यांवर फेर धरायला आणि नंतर दांडियाच्या तालावर झिंगाट व्हायला तयार व्हा !! उशीर न करता पटापट आपली तिकिटे नोंदवून टाका. अधिक माहितीसाठी सचिन वर्तक यांना SMS किंवा whatsapp द्वारे संपर्क करा +६५-८१३९-०२८१ वर अथवा feedback@mmsingapore.org वर. स्पॉन्सरशिप साठी किंवा प्रसिद्धी/विक्री साठी संपर्क करा प्राजक्ती मार्कंडेय यांना pro@mmsingapore.org  वर किंवा +६५-९८२८-२३४५ वर.

भोंडला करून खूप दिवस झाले? गाणी आठवत नाहीत? साहजिक आहे.या लिंक वरून डाउनलोड करा.

लवकरच भेटू. 
सस्नेह,
ममंसिं कार्यकारिणी

MMS is back with its Dandiya! Join us for a traditional Marathi Bhondla and then a dhamal dandiya evening this year with your friends and family.

There'll be
- Prizes for best dress and best dancing for Ladies, Men and Kids
- Professional DJ
- Air-conditioned venue
- Food on sale
- Bring your own dandiya sticks or buy at venue

Date: Saturday, 30th September 2017
Time: 6:00pm - 9:30pm
Venue: Global Indian International School Auditorium, Queenstown Campus, 1 Mei Chin Road, S 149253

Programme:
6:00 - 6:30pm : Bhondla
6:30pm - 9:30pm : Dandiya

Fees:

MMS Members - 10S$
Non-Members - 15S$
Kids below 5 years of age - Free
Adults above 60 years of age - Free

Book your tickets ONLINE now.

For more information, please email feedback@mmsingapore.org or text/whatsapp Sachin @ +65-8139-0281 or write to feedback@mmsingapore.org. For sponsorship of publicity/sale related queries, please email pro@mmsingapore.org or call Prajaktee at +65-9828-2345

See you,

Warm Regards,
- MMS Karyakarini

P.S.: Download bhondla songs here.


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software