• Home
  • MMS Sankrant 2018

MMS Sankrant 2018

  • Sat, January 20, 2018
  • 4:30 PM - 6:00 PM
  • Global Indian International School, 1 Mei Chin Road

Registration


Registration is closed

नमस्कार मंडळी,

२० जानेवारी रोजी संक्रांत हळदी-कुंकू बरोबर आयोजित केलेला 'घरची टीम' हा कार्यक्रम अल्प-प्रतिसादामुळे स्थगित  करण्यात आला आहे. तसेच 'Library Day' हा कार्यक्रम सुद्धा स्थगित करण्यात आला आहे. ह्या दोन्ही कार्यक्रमांची नवीन प्रस्तावित तारीख आम्ही आपल्याला लवकरच कळवू.

संक्रांत हळदी-कुंकू हा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे सायंकाळी ४.३० ते ६ ह्या दरम्यान साजरा होईल ह्याची नोंद घ्यावी.

कार्यक्रमाची माहिती खालीलप्रमाणे:

दिनांक: शनिवार, २० जानेवारी २०१८
वेळः दुपारी ४:३० ते संध्याकाळ ७:०० पर्यंत
स्थळः ग्लोबल इंडियन स्कूल, १ मे चीन रोड, क्वीन्सटाऊन, सिंगापूर

सस्नेह,
म मं सिं कार्यकारिणी

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software