• Home
  • मं.म.सिं. गणेशोत्सव २०१९ - MMS Ganeshotsav 2019 - ONLINE BOOKING

मं.म.सिं. गणेशोत्सव २०१९ - MMS Ganeshotsav 2019 - ONLINE BOOKING

  • Mon, September 02, 2019
  • Sun, September 08, 2019
  • Global Indian International School, 27 Punggol Field Walk, S828649

Registration

<<Scroll Below for English>>


सर्वांना सप्रेम नमस्कार!

महाराष्ट्र मंडळ,सिंगापूर च्या धमाकेदार रौप्य महोत्सवी सांगता सोहळ्यानंतर आता वेध लागले आहेत ते गणपती बाप्पाच्या आगमनाचे. गणेशोत्सव साजरा करण्याचे मंडळाचे हे पंचविसावे वर्ष! गणेशोत्सव २ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर ह्या काळात असणार आहे. यंदा आपण काही मोजकेच पण लोकप्रिय कार्यक्रम गणेशोत्सवात साजरे करणार आहोत ज्यामध्ये सहस्त्रावर्तन, साहित्यिक कार्यक्रम जे जे उत्तम आणि सर्वांचा आवडता विविध गुणदर्शन सोहळा ह्यांचा समावेश आहे. कार्यक्रम पत्रिका सोबत जोडलेली आहे.

कार्यक्रमाची तिकीटविक्री चालू झाली आहे, तरी त्वरा करा आणि आपली तिकिटे लौकर काढा.

हे महाकार्य यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी आपल्याला सभासदांच्या मदतीची आणि सहकार्याची अत्यंत आवश्यकता असते. आपला सहभाग व आर्थिक मदत ह्या दोन्ही गोष्टी ह्या कार्यासाठी गरजेच्या आहेत. कार्यकारणी आपल्या मदतीसाठी विनम्र आवाहन करत आहे. आपण खालीलप्रमाणे मदत करू शकता

- प्रसाद प्रायोजन (संपर्क – भूषण गोरे – ९७१०२८४५ / श्यामल भाटे - ९१४५३५५१)

- देणगी  (संपर्क- माधवी किंजवडेकर - ९२३७०१२८ / मृणाल मोडक - ९७१०१७३९)

- स्वयंसेवक (संपर्क- आशिष पुजारी - ९२७०६१०० / प्रशांत वेदपाठक – ९४६७५१२५)

कुठल्याही प्रकारे आपण मदत करू इच्छित असाल तर वर नमूद केलेल्या कार्यकारिणी सभासदांना संपर्क करा अथवा feedback@mmsingapore.org ह्या ई-पत्त्यावर लिहा.

आपल्या सर्वांच्या मदतीने आणि सहकार्याने आपण या कार्यात यशस्वी होऊ अशी आशा आहे.


काही सूचना :-

  • कार्यकारिणीला जेवणाच्या सोयीचे पूर्व-नियोजन करावे लागते. म्हणून कार्यक्रम-स्थळी जेवणाची तिकिटे मर्यादित प्रमाणात उपलब्ध असतील. कृपया निराशा टाळण्यासाठी आपली तिकिटे १ सप्टेंबरच्या आत आरक्षित करावीत ही नम्र विनंती.
  • एकत्र सर्व कुटुंबाची वा मित्रमैत्रिणींची तिकिटे घेण्याची सोय.
  • सर्व कार्यक्रमांना मुक्त आसनव्यवस्था आहे. ठराविक सीट नंबर नाहीत. 


मंगलमूर्ती मोरया!

सस्नेह
आपली कार्यकारिणी

---------------------


Namaskaar !

After our grand and pompous silver jubilee culmination celebrations, all of us are eagerly looking forward to the arrival of our beloved deity Lord Ganesha. Incidentally this will be our 25th year of celebrating the Ganapati Festival together in a community atmosphere. This year, we will be celebrating this community festival between Monday 2nd September to Friday 6th September. We have planned to organize selective few popular programs during these celebrations. The full list of activities and ticket rates for same are indicated in the attached table.

Ticket sales have started, so hurry up and book your tickets soon!

The success of such community events depends entirely on the contributions of the community members. We request all members to participate and contribute to this auspicious activity. You can contribute in following ways

Sponsor prasad (Contact: Bhushan Gore - 97102845 / Shyamal Bhate – 91453551)

Donate to MMS (Contact: Madhavi Kinjavadekar – 92370128 / Mrunal Modak – 97101739)

Volunteer (Contact: Ashish Pujari- 92706100 / Prashant Vedpathak – 94675125)

Please contact the listed persons in case you wish to contribute or send an email to feedback@mmsingapore.org

Please note:

  • To help plan logistics effectively (including food catering), please book in advance online. Limited walk-in tickets will be available.
  • We have provided for group booking online.
  • FREE seating for all programs.

We look forward to your participation in celebrating this community festival.

Ganapati Bappa Moraya!

MMS Executive Committee

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software