• Home
  • MMS पूर्वगंध - New Year's Eve : Inviting Entries

MMS पूर्वगंध - New Year's Eve : Inviting Entries

  • Thu, December 31, 2020
  • 9:00 PM
  • Online
  • 10

Registration

  • Please register the team leader first - a performing member or non-performing lead. Team leader will be the point of contact for your group.

    Then click "ADD GUEST" and add each performing member one by one. The guest details have to be the performing person's details

Registration is closed

New Year's Eve will last one second longer than usual this year. Here's why. - Vox

नमस्कार मंडळी,

बघता बघता डिसेंबर आला आणि आता काहीच दिवसांनी या वर्षाची समाप्ती होईल. यावर्षी मंडळाने बहुतेक उपक्रम ऑनलाईन आयोजित केले आणि आपण सर्वांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. आपला उत्स्फूर्त प्रतिसाद हाच कार्यकारिणीचा प्राणवायू आहे (इति गटणे).

2020 ला ‘राम राम’ करायला आपण सगळेच उत्सुक आहोत. तर ह्या वर्षाचा निरोप पण आपण असाच online घेणार आहोत. आपल्या उत्साहात भर म्हणजे आपण हा कार्यक्रम आशिया मधील इतर मराठी मंडळां बरोबर एकत्रित सादर करणार आहोत. आशिया मधील आपल्या मराठी बांधवांबरोबर एकत्र कार्यक्रम करण्याचा हा अनोखा योग आहे.

ह्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व सभासदांना आवाहन करत आहोत की आपण गायन, नृत्य, एकपात्री प्रयोग, विनोद सादरीकरण (स्टँड-अप कॉमेडी), मिमीक्री असे वेगवेगळे प्रयोग ह्या कार्यक्रमा साठी सादर करा. कार्यक्रम फक्त मराठी भाषिक असावा.

तरी ह्या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल तर १५ डिसेंबर पर्यंत आपले नाव नोंदवा.

कृपया खालील अटींची नोंद घ्यावी.

  1. कार्यक्रम मराठी भाषिक असावा
  2. रेकॉर्डींग कमाल 5 मि. अवधीचे असावे 
  3. समूह सादरीकरण सरकारी नियमांचे पालन करूनच करावे 
  4. सादर करणारे सर्व ममंसिं सभासद असले पाहिजेत 
अधिक माहितीसाठी आपण मृणाल मोडक (+65 9710 1739) अथवा भूषण साटम (+65 9385 7053) यांच्याशी व्हाट्सऍप वर किंवा feedback@mmsingapore.org ला ई-मेल द्वारे संपर्क करा.

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software