• Home
  • म.मं.सिं. शब्दगंधच्या १६व्या वर्षात पदार्पणानिमित्त - शब्दगंध २०२१ , सिंगापूर - या दुसऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा व काव्यवाचन याचे निमंत्रण

म.मं.सिं. शब्दगंधच्या १६व्या वर्षात पदार्पणानिमित्त - शब्दगंध २०२१ , सिंगापूर - या दुसऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा व काव्यवाचन याचे निमंत्रण

  • Sun, January 24, 2021
  • 5:00 PM - 7:30 PM
  • Premiered LIVE from MMS Youtube Channel and Facebook page

नमस्कार मंडळी,

महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) - शब्दगंध मंचाच्या सोळाव्या वर्धापनदिनानिमित्त 'शब्दगंध - २०२१, सिंगापूर' हा कवितासंग्रह दि. २४ जानेवारी २०२१ रोजी सिंगापूर वेळेनुसार ५ वाजता (भारतीय वेळेनुसार २:३० वाजता) प्रसिद्ध होत आहे. यामध्ये शब्दगंध सभासदांच्या निवडक कविता समर्पक चित्रांसोबत संग्रहित केल्या आहेत. या पुस्तकाचा अनावरण सोहळा प्रसिद्ध लेखिका गौरी कुलकर्णी यांच्या हस्ते होत आहे. त्यानंतर सहभागी कवी पुस्तकातील त्यांच्या निवडक कविता सादर करतील. यूट्यूबवर व फेसबुकवर पूर्ण सोहळ्याचे चलचित्रांकन बघायला मिळेल.

आपण जरूर आस्वाद घेऊन शब्दगंध महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) यांना shabdagandha@mmsingapore.org वर ई-मेल द्वारे किंवा खालील व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये लिहून आपल्या प्रतिक्रिया कळवाव्या, ही विनंती !

दि. २४ जानेवारी २०२१ रोजी
सिंगापूर वेळेनुसार ५ वाजता
भारतीय वेळेनुसार २:३० वाजता 

Set yourself a reminder to watch by clicking below links:
Youtube link: https://youtu.be/JPEOgBX40Zc  
Facebook link: https://www.facebook.com/maharashtramandalSG/posts/5022724434436592 

या कार्यक्रमाची रुपरेषा अशी असेल -

  • आरंभीचे चार शब्द - पुस्तक समिती

  • ममंसिं अध्यक्ष मनोगत

  • मान्यवरांच्या सदिच्छा

  • सौ. गौरीताई कुलकर्णी - पुस्तक प्रकाशन व आढावा

  • उपस्थित सहभागी कविंचे काव्यवाचन

  • समारोप व धन्यवाद - पुस्तक समिती

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software