• Home
  • शब्दगंध मैफिल - फेब्रुवारी २०२१

शब्दगंध मैफिल - फेब्रुवारी २०२१

  • Sun, February 21, 2021
  • 4:00 PM
  • ZOOM

Registration

  • You need to be a MMS member to be a part of this interest group. But as a non-member, you can participate in one trial session. If you are outside India and have a kin who is a MMS Member, you can register as well.

Registration is closed

नमस्कार मंडळी,

२४ जानेवारीचा शब्दगंध पुस्तकाचा अनावरण सोहळा देवी सरस्वतीच्या कृपेने यशस्वीपणे पार पडला, सर्वांतर्फे नम्र अभिवादन.

फेब्रुवारी २०२१ महिन्याचे शब्दगंध मैफिलीचे यजमानपद सौ. प्रमोदिनी व श्री. अनिल देशमुख यांनी स्विकारले आहे.

शब्दगंधच्या तारखेचा व विषयांचा तपशील पुढील प्रमाणे :

तारीख: २१ फेब्रुवारी २०२१, रविवार
वेळ : सायंकाळी ४ वा.
याही महिन्यात आपण ( ZOOM ) झूम वरच शब्दगंध घेणार आहोत.

विषय :

१. भाडेकरू  (यजमान सूचित विषय)
२. लपवत छपवत.... एक संकल्पना
3. सोबत जोडलेला फोटो ( यजमान सूचित फोटो.)

सर्वांनी आपली उपस्थिती या मंडळाच्या वेबसाईटवर नावनोंदणी करून कळवावी. ZOOM लिंक नोंदणी केलेल्यांनाच पाठवण्यात येईल याची कृपा नोंद घ्यावी.

तुम्हाला काही प्रश्न असल्यास shabdagandha@mmsingapore.org ह्या इ-पत्त्यावर ई-मेल पाठवावी ही विनम्र विनंती.

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software