• Home
  • शब्दगंध मैफिल - मार्च २०२१

शब्दगंध मैफिल - मार्च २०२१

  • 21 Mar 2021
  • 17:00
  • ZOOM

Registration

  • You need to be a MMS member to be a part of this interest group. But as a non-member, you can participate in one trial session. If you are outside India and have a kin who is a MMS Member, you can register as well.

Registration is closed

नमस्कार मंडळी,

मार्च २०२१ महिन्याचे शब्दगंध मैफिलीचे यजमानपद सौ. जयश्री भावे यांनी स्विकारले आहे.

शब्दगंधच्या तारखेचा व विषयांचा तपशील पुढील प्रमाणे :

तारीख: २१ मार्च २०२१, रविवार
वेळ : सायंकाळी ५ वा.
याही महिन्यात आपण (ZOOM) झूम वरच शब्दगंध घेणार आहोत.

विषय :

१. हुंकार (यजमान सूचित विषय)
२. सोबत जोडलेला फोटो (यजमान सूचित फोटो)

यावेळी संकल्पना वगळली आहे.

सर्वांनी आपली उपस्थिती या मंडळाच्या वेबसाईटवर नावनोंदणी करून कळवावी. ZOOM लिंक नोंदणी केलेल्यांनाच पाठवण्यात येईल याची कृपा नोंद घ्यावी.

तुम्हाला काही प्रश्न असल्यास shabdagandha@mmsingapore.org ह्या इ-पत्त्यावर ई-मेल पाठवावी ही विनम्र विनंती.

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software