• Home
  • MMS संवाद - Sea to Sky by Dr. Mahajan

MMS संवाद - Sea to Sky by Dr. Mahajan

  • Sun, April 18, 2021
  • 3:30 PM
  • ZOOM
  • 72

Registration


Registration is closed

No photo description available.

नमस्कार मंडळी,

आपल्या महाराष्ट्र मंडळाच्या फेसबुक पेजवर जाहीर केल्याप्रमाणे आम्ही घेऊन येत आहोत, खास आपल्यासाठी विचारांची देवाण-घेवाण आणि मार्गदर्शन - संवाद एक चर्चासत्र.

या उपक्रमा अंतर्गत आपण विविध क्षेत्रातील तज्ञ, नामवंत आणि अनुभवी व्यक्तींबरोबर दिलखुलास गप्पा मारणार आहोत, त्यांचे अनुभव ऐकणार आहोत, आपल्या मनातील प्रश्न देखील त्यांना विचारणार आहोत!

या मालिकेचा शुभारंभ आपण डॉ. हितेंद्र महाजन यांच्याशी संवाद साधून करणार आहोत.

तर मग राखून ठेवा ही वेळ - पुढील रविवारी दिनांक 18 एप्रिल रोजी दुपारी 3:30 वाजता!

नाशिक येथे वास्तव्यास असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व डॉ. महाजन यांनी हजारो तरुणांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा दिली आहे! चर्चासत्राचे मार्गदर्शक डॉ. महाजन यांच्या बद्दल अधिक माहिती व त्यांच्या कार्याचा आढावा सोबत जोडत आहोत.

चला तर मग ऐकुया, 18 एप्रिल रोजी आपल्या सोबत महाजन सरांनी आत्ताच सर केलेल्या Sea to Sky या मोहिमेबद्दल माहिती!

हा कार्यक्रम Zoom द्वारे सादर केला जाईल. कार्यक्रमात हजार राहण्या साठी खाली लिंक वरून  register करा. 


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software