• Home
  • शब्दगंध मैफिल -  मे २०२१

शब्दगंध मैफिल -  मे २०२१

  • 23 May 2021
  • 17:00
  • ZOOM

Registration

  • You need to be a MMS member to be a part of this interest group. But as a non-member, you can participate in one trial session. If you are outside India and have a kin who is a MMS Member, you can register as well.

Registration is closed

नमस्कार मंडळी,

 मे २०२१ महिन्याचे शब्दगंध मैफिलीचे यजमानपद श्री. अजय मोकाशी यांनी स्विकारले आहे. 

शब्दगंधच्या तारखेचा व विषयांचा तपशील पुढील प्रमाणे :  

तारीख: २३  मे २०२१, रविवार

वेळ : सायंकाळी ५ वा.  (ही वेळ सर्वांनी पाळावी अशी आवर्जून विनंती ) याही महिन्यात आपण (ZOOM) झूम वरच शब्दगंध घेणार आहोत.

विषय :
१. घंटानाद ... ( यजमान सुचित विषय)

२. सोबत जोडलेला फोटो...( यजमान सुचित फोटो )   

सर्वांनी आपली उपस्थिती या मंडळाच्या वेबसाईटवर नावनोंदणी करून कळवावी. ZOOM ची लिंक नोंदणी केलेल्यांनाच पाठवण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.  तुम्हाला काही प्रश्न असल्यास श्रीरंग  केळकर shrisneh@gmail.com अथवा shabdagandha@mmsingapore.org ह्या इ-पत्त्यावर ई-मेल पाठवावी ही विनम्र विनंती.

सस्नेह 
- म. मं. सिं. कार्यकारिणी 

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software