नमस्कार मंडळी,
विचारांची देवाण-घेवाण आणि मार्गदर्शन- संवाद एक चर्चासत्र या उपक्रमा अंतर्गत पुढील चर्चा पुष्प आपण इतिहास अभ्यासक सौ. शिल्पा परब - प्रधान यांच्याशी संवाद साधून वाहणार आहोत.
तर मग राखून ठेवा ही वेळ - रविवार दिनांक 16 मे रोजी दुपारी 3:30 वाजता!
शिल्पाताई राजगडाचे भौगोलिक, ऐतिहासिक महत्व आपल्याला सांगणार आहेत. राजगडच्या प्रत्येक स्थानांचे महत्व, त्यामागची गोष्ट त्याची सांस्कृतिक बाजू आपल्याला सांगतील. आपण शिवाजी महाराजांचे दर्शन तर नाही घेतले पण त्यांच्या गडकोटांच दर्शन तर घेऊ शकतो ना!
चला तर मग ऐकुया अधिक माहिती, 16 मे रोजी
राजगड - गडांचा राजा, राजांचा गड - हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी!
हा कार्यक्रम Zoom द्वारे सादर केला जाईल. कार्यक्रमात हजर राहण्या साठी खाली लिंक वरून register करा.
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113 Fax # : 63993699