• Home
  • शब्दगंध मैफिल - जुलै २०२१

शब्दगंध मैफिल - जुलै २०२१

  • Sun, July 25, 2021
  • 5:00 PM
  • ZOOM

Registration

  • You need to be a MMS member to be a part of this interest group. But as a non-member, you can participate in one trial session. If you are outside India and have a kin who is a MMS Member, you can register as well.

Registration is closed

नमस्कार मंडळी,

जुलै २०२१ महिन्याचे शब्दगंध मैफिलीचे यजमानपद डॉ. अतुल घाटे व डॉ. अपर्णा घाटे यांनी स्विकारले आहे. याही महिन्यात आपण ( ZOOM ) झूम वरच शब्दगंध घेणार आहोत...

शब्दगंधच्या तारखेचा व विषयांचा तपशील पुढील प्रमाणे :

तारीख:  २५ जुलै २०२१, रविवार  

वेळ : सायंकाळी ५ वा. ( ही वेळ सर्वांनी पाळावी अशी आवर्जून विनंती )

विषय :

१. योग ( उपयोग, विनियोग, योगायोग असे शब्द अर्थ )..... ( यजमान सुचित विषय)

२. सोबत जोडलेला फोटो... ( यजमान सुचित फोटो ). तुम्हाला काही प्रश्न असल्यास श्रीरंग  केळकर 


shrisneh@gmail.com अथवा shabdagandha@mmsingapore.org ह्या इ-पत्त्यावर ई-मेल पाठवावी ही विनम्र विनंती.

सस्नेह 
- म. मं. सिं. कार्यकारिणी 

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software