• Home
  • शब्दगंध मैफिल - सप्टेंबर २०२१

शब्दगंध मैफिल - सप्टेंबर २०२१

  • Sun, September 26, 2021
  • 5:00 PM
  • ZOOM

Registration

  • You need to be a MMS member to be a part of this interest group. But as a non-member, you can participate in one trial session. If you are outside India and have a kin who is a MMS Member, you can register as well.

Registration is closed

नमस्कार मंडळी,

सप्टेंबर २०२१ महिन्याचे शब्दगंध मैफिलीचे यजमानपद श्री. अभिषेक साने यांनी स्विकारले आहे. याही महिन्यात आपण ( ZOOM ) झूम वरच शब्दगंध घेणार आहोत...

शब्दगंधच्या तारखेचा व विषयांचा तपशील पुढील प्रमाणे :

तारीख: २६ सप्टेंबर २०२१, रविवार

वेळ : सायंकाळी ५ वा. ( ही वेळ सर्वांनी पाळावी अशी आवर्जून विनंती )


विषय

१. शिकवणी ..... (यजमान सुचित विषय)

२. सोबत जोडलेला फोटो... (यजमान सुचित फोटो)


सर्वांनी आपली उपस्थिती मंडळाच्या वेबसाईटवर नावनोंदणी करून कळवावी. ZOOM ची लिंक नोंदणी केलेल्यांनाच पाठवण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

तुम्हाला काही प्रश्न असल्यास श्रीरंग केळकर shrisneh@gmail.com अथवा shabdagandha@mmsingapore.org ह्या इ-पत्त्यावर ई-मेल पाठवावी ही विनम्र विनंती.


सस्नेह 
- म. मं. सिं. कार्यकारिणी 

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software