• Home
  • शब्दगंध मैफिल - नोव्हेंबर २०२१

शब्दगंध मैफिल - नोव्हेंबर २०२१

  • Sun, November 28, 2021
  • 5:00 PM
  • ZOOM

Registration

  • You need to be a MMS member to be a part of this interest group. But as a non-member, you can participate in one trial session. If you are outside India and have a kin who is a MMS Member, you can register as well.

नमस्कार मंडळी,

नोव्हेंबर २०२१ महिन्याचे शब्दगंध मैफिलीचे यजमानपद श्री. भवान व सौ. अश्विनी म्हैसाळकर यांनी स्विकारले आहे. याही महिन्यात आपण ( ZOOM ) झूम वरच शब्दगंध घेणार आहोत.

शब्दगंधच्या तारखेचा व विषयांचा तपशील पुढील प्रमाणे :

तारीख:  २८ नोव्हेंबर २०२१, रविवार      

वेळ : सायंकाळी ५ वा.

विषय:

१. कोपरखळी ..( यजमान सुचित विषय)

२. सोबत जोडलेला फोटो..( यजमान सुचित फोटो )

सर्वांनी आपली उपस्थिती मंडळाच्या वेबसाईटवर नावनोंदणी करून कळवावी. ZOOM ची लिंक नोंदणी केलेल्यांनाच पाठवण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.


तुम्हाला काही प्रश्न असल्यास श्रीरंग केळकर shrisneh@gmail.com अथवा shabdagandha@mmsingapore.org ह्या इ-पत्त्यावर ई-मेल पाठवावी ही विनम्र विनंती.


सस्नेह 
- म. मं. सिं. कार्यकारिणी 

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software