• Home
  • पावनखिंड

पावनखिंड

  • Sun, April 03, 2022
  • 2:30 PM - 5:30 PM
  • Singapore

Registration


काही चित्रपट बघण्याची मजा फक्त मोठ्या पडद्यावरच, म्हणूनच महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आणि Vista Media आपल्यासाठी घेउन येत आहे, इतिहासातले एक सोनेरी पान...

"पावनखिंड"

रविवार, दिनांक ३ एप्रिल

दुपारी: २:३० वाजता @ Carnival Cinema, Golden Mile Tower

Click here to Book Tickets

Rating - NC16

महाराज गडावर पोहचेपर्यंत शत्रूंशी झुंज देताना शेवटच्या श्वासांपर्यंत लढणारे बाजी प्रभू देशपांडे, इतिहासात अजरामर झाले, महाराजांसाठी आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी आपले प्राण अर्पण केलेले असे कित्तेक वीर, महाराजांबरोबर स्वराज्याचे सप्न पाहिलेले, आणि वेळप्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी मागेपुढे न पाहणारे हे निधड्या छातीचे सहकारी,

या वीरांच्या बलिदानाला मानाचा मुजरा!!!


सस्नेह ,

म मं सिं कार्यकारणी

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आणि व्हिस्टा मीडिया कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे.

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software