• Home
 • म.म.सि. गणपती दर्शन (MMS Ganapati Darshan) 2022 - PreRegistration

म.म.सि. गणपती दर्शन (MMS Ganapati Darshan) 2022 - PreRegistration

 • Wed, August 31, 2022
 • Mon, September 05, 2022
 • 8:50 AM
 • GIIS School, SMART Campus, 27 Punggol Field Walk, Singapore 828649

Registration

(depends on selected options)

Base fee:
 • Ticket for all (Members and Non-Members).
  MEAL IS NOT INCLUDED.
 • For वऱ्हाड निघालंय लंडनला, kindly book tickets at https://mmsingapore.org/event-4923657 separately (Show starts @ 4:00 PM)
 • For वऱ्हाड निघालंय लंडनला, kindly book tickets at https://mmsingapore.org/event-4923657 separately (Show starts @ 4:00 PM)

Registration is closed
For walk-in to morning and evening aarati, no registration required, entry is subject to availability, we encourage you to pre-book evening aarati.


गणेशदर्शनासंबंधी सूचनाः

 • COVID संबंधीचे निर्बंध शिथील झाले असले तरी संसंर्गाचा धोका असल्याने सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
 • सर्व उपस्थितांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे.
 • सकाळी गणेशदर्शनासाठी नोंदणी करणे बंधनकारक नाही.
 • संध्याकाळी ६ ते ७ व ७ ते ८ अशा दोन तासांतच गणेशदर्शन घेता येईल.
 • संध्याकाळी गणेशदर्शन, आरती व इतर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नावनोंदणी करावीः https://mmsingapore.org/events (नोंदणी न करता प्रवेश जागेच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल).
 • १२ वर्षांवरील सर्व उपस्थितांचे संपूर्ण लशीकरण झालेले असणे बंधनकारक आहे.
 • उपस्थितांनी गर्दी न करता १ मीटरचे सुरक्षित अंतर राखणे अपेक्षित आहे.
 • मंडळाच्या स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करावे.
 • देणगीसाठी दानपेटी बरोबरच ऑनलाईन देणगीसाठी QR codes उपलब्ध असतील. मंडळाच्या वेबसाईटवरूनही देणगी देऊ शकता.
 • वरील नियमांचे पालन न करणाऱ्यांना प्रवेश नाकारण्याचा हक्क मंडळ राखून ठेवत आहे.
 • आपल्या सहकार्याने व शिस्तीने हा गणेशोत्सव सर्वांसाठीच आनंददायक होईल असा विश्वास आहे.

धन्यवाद!
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यकारिणी


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software