• Home
  • जे जे उत्तम साहित्यवाचन - स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

जे जे उत्तम साहित्यवाचन - स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

  • Fri, September 02, 2022
  • 8:00 PM - 10:00 PM
  • GIIS Punggol
  • 226

Registration

  • With Bento Box
  • Ticket with No Meal

Registration is closed

नमस्कार मंडळी!

गेल्या दोन वर्षांतल्या निर्बंधांचं विघ्न दूर होऊन ह्या वर्षी गणरायाचे धामधुमीत आगमन होत आहे आणि पूर्वीपेक्षाही जास्त उत्साहाने आपण त्याचे स्वागत करायचे आहे. विद्याधिपती व कलाधीश अशा गणरायासमोर “जे जे उत्तम” या कार्यक्रमात आपण दरवर्षी मराठीतल्या उत्तमोत्तम साहित्यकृतींचे वाचन करत असतो. ह्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे त्या निमित्त, “जे जे उत्तम” या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना आहे “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव”. या निमित्ताने आपण स्वातंत्र्यसेनानींच्या अपूर्व लढ्यावर आधारित साहित्य वाचन करणार आहोत.

कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणेः

तारीखः २ सप्टेंबर २०२२

वेळः सायंकाळी 8वाजता

स्थळः GIIS Punggol

गणेशदर्शन व आरतीनंतर ह्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी लवकरात लवकर नावनोंदणी करून आपली उपस्थिती सुनिश्चित करावी ही विनंती!


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software