• Home
  • वऱ्हाड निघालंय लंडनला

वऱ्हाड निघालंय लंडनला

  • Sun, September 04, 2022
  • 4:00 PM
  • GIIS Punggol auditorium (GIIS SMART Campus), 27 Punggol Field Walk, Punggol, Singapore

Get Tickets for "वऱ्हाड निघालंय लंडनला"


वऱ्हाड निघालंय लंडनला

रामराम मंडळी,
ह्यावर्षी श्री गणरायाचा उत्सव लई दणक्यात करायचं ठरलंय म्हणल्यावर आरत्या आवर्तनांच्या जोडीनं करमणुकीचा कार्यक्रमपण दणक्यात व्हायला पाहिजे! 

म्हणूनच गणरायासाक्षीनं आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहोत उभ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेले कै. लक्ष्मणराव देशपांडे लिखित, दिग्दर्शित धमाल एकपात्री नाटक “वऱ्हाड निघालंय लंडनला”!!

नाटकः वऱ्हाड निघालंय लंडनला
कलाकारः संदीप पाठक
कधीः रविवार दिनांक ४ सप्टेंबर, दुपारी ४ः०० वाजता.
कुठंः GIIS Punggol auditorium (GIIS SMART Campus), 27 Punggol Field Walk,  Punggol, Singapore

तिकीटांच्या किंमती खालीलप्रमाणे आहेतः

Ticket - Members / Non-members
Gold - SGD 30.00 / 40.00
Platinum - SGD 40.00 / 50.00

Above Price includes Dinner (Bento Box)


Ticket - Members (NO FOOD)/ Non-members (NO FOOD)
Gold - SGD 25.00 / 35.00
Above Price does not include Dinner

तर मंडळी, लवकरात लवकर नोंदणी करून “बुंग”मधी बसायची जागा पक्की करा!

Click here to Buy Tickets

धन्यवाद!

महाराष्ट्र मंडळ  सिंगापूर 

NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking as ticket cancellation/modification option is not available.


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software