• Home
  • मराठी एकांकिका : हे गेले आणि नेव्हर माईंड

मराठी एकांकिका : हे गेले आणि नेव्हर माईंड

  • Sat, April 29, 2023
  • 5:00 PM
  • GIIS Punggol auditorium (GIIS SMART Campus), 27 Punggol Field Walk, Punggol, Singapore
Get Tickets for "मराठी एकांकिका : हे गेले आणि नेव्हर माईंड"


महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) सहर्ष सादर करत आहे, 

मराठी एकांकिका 

चार वर्षांच्या कालावधी नंतर मंडळ प्रस्तुत करत आहे, दोन विनोदी एकांकिका प्रत्यक्ष रंगमंचावर..

हे गेले !

लेखक: योगेश सोमण, दिग्दर्शक: गौतम मराठे

आणि 

नेव्हर माईंड !

लेखक: डॉ. विवेक बेळे, दिग्दर्शक: स्वप्निल लाखे

शनिवार, 29 एप्रिल, दुपारी 5:00 वाजता.

स्थळ: GIIS Punggol auditorium (GIIS SMART Campus), 27 Punggol Field Walk,  Punggol, Singapore

तिकीटांचे  दर खालीलप्रमाणे
Category - Gold

  • Members: Adult - SGD 30.00; Child - SGD  20.00
  • Non-Members: Adult - SGD 40.00; Child - SGD  30.00

Category - Platinum

  • Members: Adult - SGD 40.00; Child - SGD  30.00
  • Non-Members: Adult - SGD 50.00; Child - SGD  40.00

*Child - Age 5 to 12 Years

For categories additional SGD 10.00 for Meal (Bento Box) - Optional

तर मंडळी, लवकरात लवकर नोंदणी करून आपली जागा पक्की करा!

Buy Tickets

धन्यवाद!

महाराष्ट्र मंडळ  सिंगापूर 

NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking as ticket cancellation/modification option is not available.

* IMDA व इतर संलग्न अधिकारी यांचे मंजुरीच्या अधीन

* महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software