• Home
  • ऋतुगंध - वसंत प्रकाशन सोहळा

ऋतुगंध - वसंत प्रकाशन सोहळा

  • Sat, May 20, 2023
  • 5:30 PM - 7:30 PM
  • 0

Registration


Registration is closed


ऋतुगंध-वसंत'ई अंकाच्या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण

नमस्कार लेखक/वाचक मंडळी, 

ऋतुगंध वसंत २०२३ अंकाचा प्रकाशन सोहळा २० मे २०२३, शनिवार या दिवशी आयोजित केला आहे.  सर्व लेखक-वाचक आणि 'ललित लेखन स्पर्धेत' भाग घेतलेल्या स्पर्धकांनी प्रकाशन सोहळ्यात सहभागी  व्हावे यासाठी हे आग्रहाचे आमंत्रण! 

या अंकाची संकल्पना ‘शाळा’असून अंकासाठी  साहित्य पाठवल्या बद्दल सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार! . 

या प्रसंगी सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड शुभेच्छा देणार असून ‘शाळा’ या विषयावर संवाद साधणार आहेत. तसेच अनेक स्थानिक लेखक ‘शाळा,वसंत आणि मे महिना’ या विषयांना गुंफून सादरीकरण करणार आहेत. 

या कार्यक्रमात भाग घेऊ इच्छिणाऱ्या युवा - बालकलाकारांनी त्वरित उपस्थिती नोंदवावी.

शनिवार२० मे २०२३

वेळ - संध्या. ५.३०-७.३० 

स्थळ - 2 Bedok Reservoir View, Singapore 479232

नोंदणी: https://www.mmsingapore.org/event-5273295

Email: Rutugandha@mmsingapore.org

धन्यवाद,
ऋतुगंध संपादन समिती - मोहना कारखानीस, राजश्री लेले ,श्रेयस पेठे, मीनल लाखे, दीप्ति हिर्लेकर, सिद्धेश हिर्लेकर, अश्विनी तांबे 

ममंसिं समन्वयक - अतुल दाते (संपर्क: +65 90277427 ), सहसमन्वयक - दीप्ति इनामदार 


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software