• Home
  • स्वर-रंग : गणेशोत्सव २०२३ विशेष

स्वर-रंग : गणेशोत्सव २०२३ विशेष

  • Sun, September 24, 2023
  • 5:00 PM
  • SIFAS Annexe,3 Race Course Lane, Singapore - 218731
Get Tickets for "स्वर-रंग"


महाराष्ट्र मंडळ सिंगापूर सादर करत आहे, 

पं. हेमंत पेंडसे, पं. प्रमोद मराठे व श्री मिलिंद गुरव प्रस्तुत

स्वर-रंग (गणेशोत्सव २०२३ विशेष)

शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्य-संगीत, हार्मोनियम वादन अशा विविध रंगाने नटलेला स्वर-रंग हा कार्यक्रम

रविवार, 24 सप्टेंबर, संध्याकाळी 5:00 वाजता.

स्थळ: SIFAS Annexe,Race Course Lane, Singapore - 218731

तिकीटांचे  दर खालीलप्रमाणे
Category - Gold

  • Members: Adult - SGD 25.00; Child - SGD  15.00
  • Non-Members: Adult - SGD 35.00; Child - SGD  25.00

Category - Platinum

  • Members: Adult - SGD 40.00; Child - SGD  30.00
  • Non-Members: Adult - SGD 50.00; Child - SGD  40.00

*Child - Age 5 to 12 Years

For all categories additional SGD 15.00 for Meal (Bento Box) - Optional

तर मंडळी, लवकरात लवकर नोंदणी करून आपली जागा पक्की करा!

धन्यवाद!

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर 

NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking as ticket cancellation/modification option is not available.

* IMDA व इतर संलग्न अधिकारी यांचे मंजुरीच्या अधीन

* महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software