• Home
  • अभंगवाणी, पुष्प दुसरे

अभंगवाणी, पुष्प दुसरे

  • Sun, January 28, 2024
  • 10:00 AM
  • Blackbox, Stamford Arts Centre, 155 Waterloo Street, Singapore 187962

Click here to book your tickets


नमस्कार!

अवघे गर्जे सिंगापूर!!

संत परंपरेचा सन्मान आणि आपल्या रसिक प्रेक्षकांना भक्तिरसात न्हाऊ घालण्यासाठी महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे आपले हरहुन्नरी कलाकार घेऊन येत आहेत तुमच्या आवडत्या, काही परिचित तर काही कमी परिचित पण उत्कृष्ट अशा अभंगांची मेजवानी:

II अभंगवाणी II ... पुष्प दुसरे 

दिवस -रविवार, 28 जानेवारी 2024 
वेळ - सकाळी 10.00 वाजता स्थळ: Blackbox, Stamford Arts Centre, 155 Waterloo Street, Singapore 187962

नावनोंदणी करताना खालील पैकी एक पर्याय निवडावा.

1. फक्त प्रवेश - $10 (सभासद); $20 (इतर)  
2. प्रवेश आणि भोजन व्यवस्था (Bento Box) - $25 (सभासद); $35 (इतर)

धन्यवाद.
म.मं.सिं. कार्यकारिणी

Click here to book your tickets

* IMDA व इतर संलग्न अधिकारी यांचे मंजुरीच्या अधीन

* महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे

NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking as ticket cancellation/modification option is not available.Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software