• Home
  • MMS संवाद: बहुआयामी व्यक्तिमत्त्व - सौ. अमृता फडणवीस

MMS संवाद: बहुआयामी व्यक्तिमत्त्व - सौ. अमृता फडणवीस

  • Sat, January 27, 2024
  • 4:00 PM
  • Singapore Expo, Hall 5B
  • 73

Registration


Registration is closed

MMS संवाद: बहुआयामी व्यक्तिमत्त्व - सौ. अमृता फडणवीस


नमस्कार मंडळी,

नवीन वर्षातील पहिला संवाद! श्रीमती अमृता फडणवीस सिंगापूर येथे आहेत याचे औचित्य साधत "विचारांची देवाण-घेवाण आणि मार्गदर्शन- संवाद एक चर्चासत्र” या उपक्रमा अंतर्गत पुढील चर्चापुष्पात आपण संवाद साधणार आहोत महाराष्ट्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व श्रीमती. अमृता फडणवीस यांच्याशी.

समाज सेविका, पुरोगामी व स्वतंत्र विचारांची कणखर स्त्री, खासगी बँकेत उच्च पदाधिकारी, गायिका अश्या अनेक ओळखी असणाऱ्या श्रीमती. अमृता फडणवीस यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता आपल्या सर्वांनाच असेल.

आपल्या या संवादाची वेळ आहे - शनिवार दिनांक 27 जानेवारी रोजी दुपारी 4:00 वाजता!

स्थळ: Singapore Expo, Hall 5B

मुलाखतकार - सौ. वर्षा मंदार

हा कार्यक्रम आपण नमस्ते भारत कार्यक्रमा दरम्यान प्रत्यक्ष घेणार आहोत.

सस्नेह,

म. मं. सिं. कार्यकारिणी

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software