• Home
  • म.मं.सिं. एकपात्री (Mono-act)

म.मं.सिं. एकपात्री (Mono-act)

  • Sun, March 17, 2024
  • 11:00 AM - 2:00 PM
  • SIFAS Annexe,3 Race Course Lane, Singapore - 218731
Get Tickets for "म.मं.सिं. एकपात्री"


महाराष्ट्र मंडळ सिंगापूर घेऊन येत आहे - आपल्या हौशी नाट्यकर्मी कलाकारांचे एकपात्री सादरीकरण

म.मं.सिं. एकपात्री (Mono-act)

हौशी नाट्यकर्मी कलाकारांचे एकपात्री सादरीकरण


रविवार, 17 मार्च 2024, 11:00 AM ते 2:00 PM.

स्थळ: SIFAS Annexe,Race Course Lane, Singapore 218731

तिकीटांचे दर खालीलप्रमाणे

  • Members: Adult - SGD 10.00
  • Non-Members: Adult - SGD 20.00

For all categories additional SGD 15.00 for Meal (Bento Box) - Optional

Buy Tickets

Click above button to buy tickets

मंडळी चला तर मग, प्रसिद्ध नाटकातील छानसे उतारे ऐकायला. लवकरात लवकर नोंदणी करून आपली जागा पक्की करा!

धन्यवाद!

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर

NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking as the ticket cancellation/modification option is not available.

* IMDA व इतर संलग्न अधिकारी यांचे मंजुरीच्या अधीन

* महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software