• Home
  • गुढीपाडवा विशेष - मंगलध्वनी

गुढीपाडवा विशेष - मंगलध्वनी

  • Tue, April 09, 2024
  • 6:30 PM
  • SIFAS Annexe, 3 Race Course Lane, Singapore 218731

Click here to book your tickets

महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) प्रस्तुत,

मंगलध्वनी... (शास्त्रीय, उप-शास्त्रीय आणि भक्ति संगीत)

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर घेऊन येत आहे गुढीपाडव्या निमित्त एक सांगितीक मेजवानी... 

  • पंडित संजय गरुड - शास्त्रिय गायन: अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद, All India Radio चे अधिकृत गायक
  • पंडित प्रमोद गायकवाड - शहनाई वादन: आधुनिक काळातील महाराष्ट्रीयन आणि बनारसी शहनाई यांच्या वादनशैलींचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर संगीत (शहनाई) विषयात मास्टर्स ऑफ आर्ट्स आणि डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी (पीएचडी) पदवी मिळवणारे ते पहिले आणि एकमेव कलाकार आहेत.
  • नवाज मिरजकर - तबला वादन: ना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या 'सांस्कृतिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्रा' तर्फे राष्ट्रीय शिष्यवृत्ती देण्यात आली. त्यांनी संगीतकार आणि तबलावादक म्हणून प्रशिक्षण घेतले आणि तबला विशारद पदवी प्राप्त केली.

दिवस: मंगळवार, 9 एप्रिल 2024, संध्याकाळी 6:30 वाजता

स्थळ: SIFAS Annexe, 3 Race Course Lane, Singapore 218731

तिकिटाचा दर खालीलप्रमाणे

Members/Non-members (Adult/Child) - SGD 15.00

तर मंडळी, या उत्कृष्ट संगीत मेजवानीचा आस्वाद घ्यायला नक्कीच या.

सस्नेह 
म.मं.सिं. कार्यकारिणी

NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking as the ticket cancellation/modification option is not available.

* महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे




Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software