• Home
  • ऋतुगंध वसंत २०२४ प्रकाशन सोहळा

ऋतुगंध वसंत २०२४ प्रकाशन सोहळा

  • Sun, May 05, 2024
  • 5:30 PM - 7:30 PM
  • 4

Registration


Registration is closed


ऋतुगंध वसंत २०२४
प्रकाशन सोहळा आमंत्रण 


महाराष्ट्र मंडळ सिंगापूर ऋतुगंध दिवा या इ विशेष अंकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करत आहे. 

दिनांक ५ मे , रविवार २०२४
वेळ
संध्या. ५.३० - ७.३० (SGT) / दु.३.००-५.०० ( IST)
स्थळ
Function Room , The Clearwater
Bedok Reservoir View, Singapore - 479232

प्रमुख पाहुण्या

  • सुप्रसिद्ध कवयित्री ‘विदेही’कार - प्रिया धारूरकर
  • सुप्रसिद्ध मुलाखतकार, व्याख्यात्या - दीपाली केळकर 

याशिवाय नेहमीप्रमाणेच स्थानिक लेखकांचे विशेष सादरीकरण होईल.  यासंबंधी संपूर्ण रूपरेषा लवकरच कळवली जाईल. 

सर्व लेखक वाचकांनी वेळेवर उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.
भारतातील कवींना zoom link पाठवली जाईल. 

विनित 
ममंसिं ऋतुगंध समिती

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software