• Home
  • महाराष्ट्र दिन | बॉक्स क्रिकेट | खाद्यसंस्कृती मेळावा | संस्कृतिक कार्यक्रम

महाराष्ट्र दिन | बॉक्स क्रिकेट | खाद्यसंस्कृती मेळावा | संस्कृतिक कार्यक्रम

  • Wed, May 01, 2024
  • 8:00 AM - 5:00 PM

Registration


Registration is closed

महाराष्ट्र दिन | क्रिकेट | खाद्यसंस्कृती मेळावा | संस्कृतिक कार्यक्रम

प्रवेश निःशुल्क | सर्वांसाठी खुले


महाराष्ट्र दिन विशेष

नमस्कार मंडळी, आपण महाराष्ट्र दिन (१ मे २०२४) एकदम दिमाखात साजरा करत आहोत.

दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र प्रीमियर लीग MPL बॉक्स क्रिकेट स्पर्धा तर आहेच, पण त्यासोबत महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांचं प्रदर्शन आणि विक्री, महाराष्ट्रातील संस्कृतीचं प्रदर्शन, तसेच आपल्या शाळेतील मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम अशा खूप सार्‍या कार्यक्रमांची रेलचेल आहे.

तर मग MPL बॉक्स क्रिकेट स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी, तसेच आपल्या बालकलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी जरूर या ही विनंती!

महत्वाचं म्हणजे या सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेश निःशुल्क आहे. नक्की या तर!

सस्नेह

म.मं.सिं. कार्यकारिणी

नोंदणी अनिवार्य नाही, आपण विनानोंदणी सुद्धा भेट देऊन कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software