माउंटबॅटन CC आणि महाराष्ट्र मंडळ सिंगापूर संयुक्त विद्यमाने आयोजित पोंगल - मकर संक्रांत 2025 कार्यक्रमात आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन आणि त्याच बरोबर वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.
⁃ विनामूल्य प्रवेश (नोंदणी आवश्यक)
⁃ पारंपरिक हळदीकुंकू - तिळगुळ वाटप ⁃ देखावे ⁃ मनोरंजन ⁃ उत्सवाबद्दल माहिती ⁃ अल्पोपहार
⁃ पारंपरिक हळदीकुंकू - तिळगुळ वाटप
⁃ देखावे
⁃ मनोरंजन
⁃ उत्सवाबद्दल माहिती
⁃ अल्पोपहार
स्थळ - Katong Community Centre, 51 Kampong Arang Rd, Singapore 438178
खाली दिलेल्या लिंक वर लवकरात लवकर आपली नोंदणी करा!
https://www.onepa.gov.sg/.../pongal-makarsankranti...
RSVP
• शीतल धारूरकर +65 8189 7501
• वर्षा कोळी +65 9455 4456
तर मंडळी, या उत्कृष्ट मेजवानीचा आस्वाद घ्यायला नक्कीच या. आग्रहाचे निमंत्रण! सस्नेह,
म.मं.सिं. कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699