मराठी रेट्रो संगीतमय मैफल - नॉस्टॅल्जिक विथ निहार
नमस्कार मंडळी !
जुनी गाणी ऐकली, की मन भूतकाळात हरवून जातं..म्हणूनच
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आपल्यासाठी घेऊन येत आहेत एक बहारदार मराठी रेट्रो संगीतमय मैफल-नॉस्टॅल्जिक विथ निहार
मराठी अजरामर गाण्यांचा रसास्वाद, निहार शेंबेकर यांच्या सादरीकरणातून.
तारीख: ३० मे २०२५
वेळ: संध्याकाळी ७:००
स्थळ: The Tropica Function Room, Avenue 1
एक अविस्मरणीय सांगीतिक प्रवास अनुभवण्यासाठी नक्की या…
प्रवेश विनामूल्य….
नावनोंदणी - https://mmsingapore.org/event-6201674
सस्नेह,
म.मं.सिं. कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699