• Home
  • तेजोमय स्वरनाद - गायक श्री. धनंजय म्हसकर

तेजोमय स्वरनाद - गायक श्री. धनंजय म्हसकर

  • Sun, March 01, 2026
  • 10:00 AM
  • The Tropica, Function Room Tampines Avenue 1, 529777
  • 44

Registration


Register


तेजोमय स्वरनाद...

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आयोजित,

शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाची सुरेल मैफिल

तेजोमय स्वरनाद...

सादरीकरण :

श्री. धनंजय म्हसकर हिंदुस्थानी शास्त्रीय, नाट्यसंगीत आणि सुगम संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेले गुणी गायक. सध्या ते पं. संजीव अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली मेवाती घराण्याची तालीम घेत आहेत. तसेच All India Radio कडून “A” ग्रेड सन्मान प्राप्त असून २०२४ सालचा “महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार” त्यांना बहाल झाला आहे.

ॲमेझॅान प्राईम वर प्रदर्शित झालेल्या “Bandish Bandit” या सांगितिक वेब सिरीज साठी प्रसिद्ध गायक संगीतकार शंकर-एहसान- लॅाय यांच्या मार्गदर्शनाखाली पार्श्वगायन.

या सुरेल सकाळी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा. आपली उपस्थितीच आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल!

प्रवेश निःशुल्क !

तारीख : 1 March 2026

स्थळ : The Tropica, Function RoomTampines Avenue 1, 529777

वेळ : 10:00 AM - 12:00 PM

नावनोंदणी आवश्यक. 

नावनोंदणीसाठी क्लिक करा : 

https://mmsingapore.org/event-6582672

सस्नेह,

.मं.सिं. कार्यकारिणी

* महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे.


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software