UTSAV SG50

  • 02 May 2015
  • 17:30 - 19:00
  • Race Course Road

Registration

  • Open for all.

    Entry is Free, but with tickets only. Free Tickets are available here:

    http://littleindia.com.sg/

Registration is closed

यावर्षी SG50 च्या अंतर्गत सिंगापुरात अनेकविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. त्यात 'UTSAV SG50' ही एक शोभायात्रा, हिंदू एंडावमेण्ट्स बोर्ड आयोजित करीत असलेल्या इंडिअन न्यू इयर फेस्टिवलच्या बरोबरीने होणार आहे हे आम्ही तुम्हाला काही दिवसांपुर्वी सांगितले होते हे तुमच्या लक्षात असेल.

हर हर महादेव च्या गजराने सुरु होणारा आपला नृत्याविष्कार ज्ञानेश्वर माउली, विठ्ठलनाम, गणेश वंदना आणि लेझीम अशा तालाच्या चढत्या भाजणीने साकार होईल.  संपूर्ण पारंपारिक वेषात, वाद्यांच्या गजरात अनेक प्रादेशिक संस्था यात सामील होणार आहेत. महाराष्ट्र मंडळाचा कार्यक्रम खूप सुंदर बसला आहे. त्याची ही एक झलक !

https://youtu.be/OiEwsHtikU0

ही शोभायात्रा २ मे २०१५ या दिवशी (शनिवार) संध्याकाळी ६:३० पासून रेस कोर्स रस्त्यावर निघणार आहे. आपल्य़ा सर्वांना ती बहुसंख्येने बघायला येण्याचे अगत्य निमंत्रण !

कार्यक्रम विनामूल्य आहे.

Entry is Free, but with tickets only.  Free Tickets are available here:
http://littleindia.com.sg/


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software