• Home
  • सुयोग निर्मित रहस्यमय नाटक 'तीन पायांची शर्यत' सिंगापूरात

सुयोग निर्मित रहस्यमय नाटक 'तीन पायांची शर्यत' सिंगापूरात

  • Sun, May 21, 2017
  • 5:00 PM
  • Khoo Auditorium, Singapore Chinese Girls School, 190 Dunearn Rd, Singapore 309437

Registration

(depends on selected options)

Base fee:

Registration is closed

ONLINE TICKET SALE IS CLOSED BUT TICKETS OF SOME ROWS ARE AVAILABLE AND CAN BE PURCHASED AT VENUE FROM 4:20PM

  • Collection of pre-booked tickets will start at 4pm and sale of walk-in tickets will start at the venue from 4:20pm.
  • There is free seating within your booked rows. You need to be seated in the auditorium by 4:40pm.
  • Food will be on sale at the venue from 4pm, during the intermission and also takeaway dinner packets would be available after the show. Please contact the food stall to give your takeaway orders before the play starts.


सिंगापूरच्या नाट्यप्रेमी रसिक प्रेक्षकांना नमस्कार !

नवीन वर्षात तुमच्यासाठी नावीन्यपूर्ण नाटकाची मेजवानी ! एकाहून एक सरस नाटकं देणार्‍या 'सुयोग' संस्थेनिर्मित, श्री विजय केंकरे दिग्दर्शित, खुर्चीला खिळवून ठेवणारे रहस्यमय थरार नाटक 'तीन पायांची शर्यत' आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. 


तीन पायांची शर्यत

कलाकार: संजय नार्वेकर, लोकेश गुप्ते आणि शर्वरी लोहोकरे
दिग्दर्शक : विजय केंकरे
लेखक: अभिजीत गुरू ('रिचर्ड हॅरिस' यांच्या 'दी बिझनेज ऑफ मर्डर ' या नाटकावर आधारित)
पुरस्कार

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - विजय केंकरे (झी नाट्य गौरव २०१७)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - संजय नार्वेकर (झी नाट्य गौरव २०१७, संस्कृती कलादर्पण गौरव २०१७, म. टा. सन्मान २०१७)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - शर्वरी लोहोकरे (झी नाट्य गौरव २०१७)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - लोकेश गुप्ते (संस्कृती कलादर्पण गौरव २०१७)
  • सर्वोत्कृष्ट लेखक - अभिजित गुरु (संस्कृती कलादर्पण गौरव २०१७)
  • सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना - भुषण देसाई (संस्कृती कलादर्पण गौरव २०१७)
  • सर्वोत्कृष्ट नेपथ्य - प्रदीप मुळ्ये (झी नाट्य गौरव २०१७)

दिनांकः रविवार २१ मे २०१७
वेळः ५ वाजता नाटक सुरु, ४:१५ पासून तिकीट कलेक्शन सुरु. 
मुक्त आसनव्यवस्था (FREE SEATING)
स्थळः  Khoo Auditorium, Singapore Chinese Girls School, 190 Dunearn Rd, Singapore 309437

अल्पोपहार विकत घेण्यास  उपलब्ध !

तिकीट श्रेणी आसनांची रांग तिकीट दर
सदस्य A पासून E पर्यंत ३५$
सदस्य F पासून O पर्यंत २५$
सदस्य P पासून पुढे २०$
सदस्येतर A पासून E पर्यंत ४५$
सदस्येतर F पासून O पर्यंत ३५$
सदस्येतर P पासून पुढे ३०$

सूचना:

  • तुमच्या तिकीट श्रेणीमधे मुक्त आसनव्यवस्था असेल.
  • ३ वर्षावरील मुलांसाठी तिकीट घेणे आवश्यक आहे. पालकांनी ३ वर्षाखालील मुलांना मांडीवर घेऊन बसावे अशी नम्र विनंती.
  • तिकीट खरेदीबद्दल काही शंका वा प्रश्न असल्यास कृपया treasurer@mmsingapore.org ह्यावर ई-मेल पाठवावा.  
धन्यवाद!

आपली
ममंसिं कार्यकारिणी



Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software