• About Us
  • MMS संवाद: एका जिद्दी खेळाडूचा प्रवास

MMS संवाद: एका जिद्दी खेळाडूचा प्रवास

  • 17 Jul 2022
  • 16:00
  • ZOOM
  • 73

Registration


Registration is closed


नमस्कार मंडळी,

विचारांची देवाण-घेवाण आणि मार्गदर्शन- संवाद एक चर्चासत्र या उपक्रमा अंतर्गत पुढील चर्चा पुष्प आपण आपल्या मंडळाचे सदस्य, ताजिकिस्तान येथे झालेल्या एशियन रोड आणि पॅरा सायकलींग चॅम्पियनशिप स्पर्धेतील कांस्य पदक विजेते श्री. प्रशांत आरकाल यांच्या सोबत संवाद साधून वाहणार आहोत.

तर मग राखून ठेवा ही वेळ - रविवारी दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 4:00 वाजता!

श्री. प्रशांत यांनी भारताचे तसेच ते सिंगापूर स्थित आहेत म्हणून सिंगापूरचे नाव उज्वल केले आहे. त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. त्यांच्या ह्या एकमेवाद्वितीय कार्याचे कौतुक आहे. श्री. प्रशांत आपल्यासोबत त्यांच्या खेळाडू म्हणून प्रवासा विषयी दिलखुलास गप्पा मारणार आहेत.

चला तर मग,ऐकुया या रंगतदार गप्पा आणि जाणून घेऊया श्री. प्रशांत यांच्या विषयी. 

एका जिद्दी खेळाडूचा प्रवास

मुलाखतकार - श्री मंगेश राणे

हा कार्यक्रम Zoom द्वारे सादर केला जाईल.

नोंदणीसाठी लिंक

सस्नेह, 

म. मं. सिं. कार्यकारिणी

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software