• Home
  • सहोदर आणि शब्दगंध

सहोदर आणि शब्दगंध

  • Sat, March 25, 2023
  • 4:00 PM
  • Melville Park Function Hall, 12, Simei Street 1, Singapore 529940
  • 17

Registration


Registration is closed

जी.ए. जन्मशताब्दी निमित्त, महाराष्ट्र मंडळ सिंगापूर प्रस्तुत

जी.ए., आरती प्रभू आणि ग्रेस या तीन प्रतिभावंतांच्या प्रकृती साधर्म्यावर आधारित, "अनन्वय" निर्मित कार्यक्रम

सहोदर

आणि

शब्दगंध (विषय-मायबोली)

शनिवार, २५ मार्च २३

वेळ: सिंगापूर सं. ४ वाजता

स्थळ : Melville Park Function Hall, 12, Simei Street 1, Singapore 529940.

नोंदणी: https://mmsingapore.org/event-5195842

शुल्क 

सभासद - नि:शुल्क 

इतरांसाठी - S$ 20

तळटीप - कार्यक्रमानंतर भोजनाची  व्यवस्था  करण्यात आलेली आहे.

नवीन सभासद नोंदणी / नूतनीकरणासाठी - https://mmsingapore.org/apply-renew


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software