• Home
  • म.मं.सिं. परिचय ट्रेक - सहल

म.मं.सिं. परिचय ट्रेक - सहल

  • Sun, July 02, 2023
  • 7:00 AM - 10:00 AM
  • 0

Registration

  • म.मं.सिं. अरुण तरुण परिचय ट्रेक - बुकित तिमाह हिल

Registration is closed

म.मं.सिं. अरुण तरुण परिचय ट्रेक

नमस्कार अरुण तरुण मित्र मैत्रिणींनो,

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आयोजित करत आहे म. मं. सिं अरुण तरुण परिचय ट्रेक

सविस्तर माहिती:
ट्रेकिंग मार्ग : Bukit Timah Hill
मीटिंग पॉइंट: Hill View Station, Exit-A, Street Level
तारीख: रविवार  2 जुलै 2023 सकाळी 7.00 AM SGT (शार्प)
अपेक्षित समाप्तीची वेळ: 10:00 AM

तयारी विषयक माहिती:
1. कंफर्टेबल ट्रेकिंगचे कपडे आणि शूज
2. पाण्याची बाटली
3. पोंचो / रेन जॅकेट
4. हवाबंद डब्यात पॅक केलेला नाश्ता (माकडे तुमच्या मागे येऊ नयेत म्हणून :-) ) त्या व्यतिरिक्त मंडळाकडून देखील अल्पोपहार व्यवस्था केली जाईल!
5. रुमाल / नॅपकीन
6. कपड्यांचा दुसरा संच (पर्यायी)

कृपया खालील लिंकवर नोंदणी registration करावे!
https://www.mmsingapore.org/event-5297371

वयोगट: 12 वर्ष +
मंडळाचे सभासद असणे आवश्यक
Renew/ Apply membership on below link: https://www.mmsingapore.org/apply-renew

विशेष उल्लेख: हा ट्रेक आपण Trekkers@heart च्या सहकार्याने आयोजित करत आहोत!

 


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software