• Home
 • गणेशोत्सव 2023 - गणपती दर्शन, VVG आणि कार्यक्रमांसाठी नोंदणी

गणेशोत्सव 2023 - गणपती दर्शन, VVG आणि कार्यक्रमांसाठी नोंदणी

 • Tue, September 19, 2023
 • Sat, September 23, 2023
 • 9:30 PM
 • GIIS School, SMART Campus, 27 Punggol Field Walk, Singapore 828649

Registration

(depends on selected options)

Base fee:
 • नि:शुल्क नोंदणी
  - दर्शन व आरती
  - जे जे उत्तम
  - अथर्वशीर्ष पठण

  सशुल्क नोंदणी (Optional)
  - तिकीट: विविध गुण दर्शन
  - जेवण (Bento Box)

  ऐच्छिक देणगी (Optional)

Registration is closed

FOR EVENING DARSHAN & AARATI, WE ENCOURAGE REGISTRATION, WALK IN IS ALSO ALLOWED (Subject to availability)


गणेशदर्शनासंबंधी सूचनाः

 • सकाळी 7 ते 8 या वेळेत गणेशदर्शन घेता येईल, सकाळी दर्शनासाठी नोंदणी करणे बंधनकारक नाही.
 • संध्याकाळी 6 ते 7 व 7 ते 8 या वेळेत गणेशदर्शन घेता येईल. नोंदणीकृत व्यक्तींना दर्शनासाठी प्राधान्य दिले जाईल. नोंदणी न करता प्रवेश जागेच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल.
 • गणेशदर्शन, आरती व इतर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नावनोंदणी करावीः https://www.mmsingapore.org/event-5350498 
 • मंडळाच्या स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करावे ही विनंती.
 • देणगीसाठी दानपेटी तसेच ऑनलाईन देणगीसाठी QR codes उपलब्ध असतील.

धन्यवाद!

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यकारिणी


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software